33.2 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Dec 12, 2016

ईद ए मिलादच्या दिवशीही गोंदियात दारु दुकाने सुरू

ड्राय डे च्या आदेशाचा पÑशासनाला विसर : मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या गोंदिया दि 12: आज मुस्लीम बांधवांनी ईद ए मिलाद सण साजरा केला. या दिवशी...

भारताची मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी

मुंबई, दि. १२ - चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची 6 बाद 182 अशी अवस्था करुन विजय सुनिश्चित करणा-या भारतीय संघाने आज उरलेली विजयाची औपचारिकता पूर्ण केली....

पंतप्रधानांच्या हस्ते 24 डिसेंबरला होणार शिवस्मारकाचे भूमिपूजन

मुंबई, दि. 12 - अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...

चेन्नईला वरदा वादळाचा तडाखा

चेन्नई दि 12 : वरदा चक्रीवादळ चेन्नईला धडकलं आहे. 110/120 प्रती तास वेगाने हे वादळ पुढे सरकत असून, चेन्नईसह आंध्र प्रदेशातही वादळी वाऱ्यासह...

मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी उपक्रम राबविणार-प्रधान सचिव नंदकुमार

अदानी फाऊंडेशनच्यावतीने ४४ ई लर्निंग किटचे वितरण गोंदिया,दि.१२:तिरोडा येथील अदानी पावर लि.च्या सभागृहात पूर्व प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणाला ई लर्निंगशी कसे जोडता येईल या विषयावर...

सबका साथ-सबका विकास हाच भाजपचा नारा

भंडारा/पवनी : सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोषवाक्य आहे, हे सार्थ करण्यासाठी आम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार असावे, असे वाटते....

प्रयोगशाळा परिचरांचे पद संच मान्यतेतून गहाळ

गोरेगाव,दि.12 : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यतेमध्ये प्रयोगशाळा परिचाराचे पदच संच मान्यतेतून गहाळ केले. तसेच नाईक पदही गहाळ केले. तसेच प्रयोगशाळा...
- Advertisment -

Most Read