33.2 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Daily Archives: Dec 17, 2016

मसेलीच्या व्यापाऱ्याकडून ९५ लाख ६५ हजारांची रोकड जप्त

कोरची, ता.१७: येथून १० किलोमीटर अंतरावरील मसेली येथील एका व्यापाऱ्याकडून पोलिसांनी तब्बल ९५ लाख ६५ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम...

शरद पवार यांचा MCA च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई, दि. 17 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी आपला राजीनामा व्यवस्थापकीय...

प्रेस क्लबच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य-मुख्यमंत्री फडणवीस

बंगला हस्तांतरण व करार नागपूर, दि. 17 : नागपूर येथे प्रेस क्लब व्हावा असे माझे व माझ्या पत्रकार बांधवाचे स्वप्न होते. यानिमित्ताने सर्वांच्या सहकार्याने हा...

भाजपकडून इंगळे,सेनेकडून रहागंडाले,राँकाकडून गप्पू तर काँग्रेसकडून ठाकूर नगराध्यक्षपदाचे उमेदवार

गोंदिया,दि.17 : गोंदिया नगर परिषदेसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कुठल्याच पक्षामध्ये समेट न झाल्याने सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.विशेष म्हणजे भाजप...

राज्यात दारूबंदी शक्‍य नाही – बावनकुळे

नागपूर - संपूर्ण राज्यात तातडीने दारूबंदी करता येणार नाही. त्यासाठी आधी अभ्यास करावा लागेल, असे स्पष्टीकरण उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत...

मुंबई-नागपूर महामार्ग: विधान परिषदेत गदारोळ

नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल असे...

रेल्वेसमोर आल्याने तीन हत्तींचा मृत्यू

गुवाहाटी (आसाम) - वेगात असलेल्या रेल्वेच्या समोर आल्याने आज (शनिवार) पहाटे झालेल्या अपघातात तीन हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. या अपघातामुळे या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या...

कॅशलेसचे आवाहन करुन चिनी कंपन्यांचा फायदा : पृथ्वीराज चव्हाण

नागपूर,दि.17 : कॅशलेस व्यवहाराचं आवाहन करुन सरकार चिनी कंपनीचा फायदा करुन देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. भाजपने लोकसभा व...

बँक खात्यात 2 लाख डिपॉझिट करणारे इन्कम टॅक्सच्या रडारवर

मुंबई, दि. 17 - आठ नोव्हेंबरनंतर ज्यांच्या खात्यामध्ये 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे त्यांच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. सध्या बँक...

रद्द झाले तितकेच चलन न छापण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत

नवी दिल्ली, दि. 17 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर 15.44 लाख कोटी रुपये चलनातून बाद झाले. रद्द झालेले हे सर्व चलन पुन्हा तितक्याच नव्या नोटा छापून...
- Advertisment -

Most Read