31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 7, 2017

गोंदिया व तिरोडा न.प.सार्वत्रिक निवडणूक १,३६,४६५ मतदार बजावतील मतदानाचा हक्क

गोंदिया,दि.७ : गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ८ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून यासाठी...

नक्षल्यांनी जाळली रस्त्याच्या कामावरील १० वाहने

गडचिरोली, दि.७: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून अगदी जवळ असलेल्या छत्तीसगड राज्यातील रस्त्याच्या कामावरील १० वाहने जाळल्याची घटना घडली. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा...

बीईओ मांढरेच्या हलगर्जीपणाचा फटका 36 विद्यार्थ्यांना

३६ विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या परीक्षे पासून वंचित गोंदिया,दि.07- जिल्ह्यातील तिरोडा येथील शहिद मिश्रा विद्यालयाच्या 36 विद्यार्थ्यांना तिरोडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे...

महिनाभरात निघाले दोन आदेश : गोंदिया बाजार समितीत संचालकांच्या नातलगांना नोकरी

गोंदिया,दि.07 : कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्ष्टाचार दिवसेंदिवस उघड होत असतानाच आता बाजार समितीतील संचालकांना आपल्या नातलगांना नोकरीवर घेवून एकाच महिन्यात त्यांना कायम केल्याची...

४ बायका, ४० मुलंवालेच लोकसंख्यावाढीस कारणीभूत – साक्षी महाराज

मेरठ,(वृत्तंसंस्था) दि. ७ - सतत काही ना काही वादग्रस्त वक्तव्ये करून खळबळ माजवणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक बेताल वक्तव्य करत नवा...

नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

चंद्रपूर दि.7: देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत शुक्रवारी...

पोषण पुर्नवसन केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम

भंडारा,दि.07 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्रातील कुपोषित बालकांसाठी वार्ड तयार करण्यात आला आहे. या पोषण पुर्नवसन केंद्राला एक वर्ष पूर्ण...
- Advertisment -

Most Read