40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 11, 2017

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नियोजन करा- अभिमन्यू काळे

गोंदिया,दि.11 : जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ता अपघातातील मृतांचा आकडा हा 75 टक्क्यांच्या खाली आणावयाचा आहे. रस्ता अपघातास कारणीभुत घटकांचा शोध महत्त्वाचा असून अपघात...

राज्यात सर्वाधिक थंडी नाशिकला; पारा ५.८ अंशावर

नाशिक, दि. 11 - राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर आहे. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा अशा सर्वच शहरांपेक्षा नाशिकमध्ये थंडीचा कडाका मागील...

किल्लारीसह ३८ गावांना भूकंपाचा सौम्य धक्का

किल्लारी (जि. लातूर), दि. 11 - लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ हून अधिक गावांना बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा १.८ रिश्टर स्केलचा...

धान उत्पादक शेतकèयांना मिळणार प्रति क्विंटल दोनशे रुपये प्रोत्साहन अनुदान

मुख्यमंत्री फडणवीस व ना. बडोले यांचे भाजपाकडून आभार गोंदिया,दि.11 : आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत २०१६-१७ या हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या किमान...

तब्बल बारा तासाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद

गोंदिया,दि.11- गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव राष्टीय अभयारण्या लगतच्या कोहळगाव येथे आज बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास बिबट्या एका घरात शिरल्यामुळे गावक-यांची चांगलीच तारंबळ उडाली....

पिपरी घाटावर रेती तस्करांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ

सडक अर्जुनी,दि.11- पिपरी ते सौंदडलगत असलेल्या चुलबंद नदी पात्रातील अवैधरित्या गौणखनिज उत्खनन भरदिवसा गुप्त मार्गाने होत आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही....

बहुजन क्रांती मोर्चा गोंदियात गुरूवारी

गोंदिया,दि.11 : बहुजन क्रांती मोर्चा आयोजन समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी (दि.१२) बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकूण ४७ मागण्यांसाठी सुर्याटोला मैदानातून...

आता विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये मिळणार लर्निंग लायसन्स

मुंबई, दि. 11 - दुचाकी आणि चारचारी शिकण्याची इच्छा असणा-या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता राज्यातील सर्व कॉलेजमधूनच विद्यार्थ्यांना वाहतूकीचा शिकाऊ परवाना (लर्निंग...

युवकांनो संघटीत व्हा : बहेकार

गोंदिया दि. 11 -: सांघीक खेळात जेव्हापर्यंत खेळाडूंमध्ये एकसंघ भावना येत नाही तेव्हापर्यंत त्यांच्यात समन्वय शक्य नाही. समन्वय असल्याशिवाय पुढच्या संघावर मात करता...

विद्यार्थ्यांसह सेल्फी हजेरी निर्णयाला स्थगिती – विनोद तावडे

मुंबई, दि. ११ - शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी दर सोमवारी शिक्षकांनी विद्यार्थी सोबत सेल्फी काढून पाठवण्याच्या निर्णयाला शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी स्थगिती दिली आहे. जानेवारीच्या...
- Advertisment -

Most Read