39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 21, 2017

ठाणे मनपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची हातमिळवणी

ठाणे, दि. 21 - मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात मात्र आघाडी करत हातमिळवणी केली आहे. सत्ताधारी शिवसेना...

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : न्यायालयाने खडसावले तपास यंत्रणेला

कोल्हापूर, दि. 21 - कॉ. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडेला हजर न केल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेला खडसावले....

मोदींना आरक्षण संपवायचे आहे; मायावतींचा आरोप

लखनौ(वृत्तसंस्था),दि.21 - आरक्षण हा दलितांना घटनेने दिलेला हक्क आहे. तो हटविण्याचा कोणतेही सरकार, भाजप किंवा संघ करू शकत नाही. यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न भाजप...

खुशखबर… जवान चंदू चव्हाणची पाककडून सुटका

नवी दिल्ली, दि. २१ - नजर चुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून सुटका होणार असून दुपारी ३ वाजता...

बिरोली,मुंडीपार घाटावर जेसीबीने वाळू उपसा

तिरोडा,दि.21- तिरोडा तालुक्यातून वाहणार्या वैनगंगा नदीपात्रातील वाळूचे उपसा हे अवैधरित्या जेसीबीने केले जात असल्याचा प्रकार तिरोडा तालुका युवा सेनेचे कपिल भोंडेकर यांनी समोर आणला...

निष्पाप 7 जणांचे बळी घेणार्या बिंदल प्लाझा हत्याकांडातील आरोपी अद्यापही फऱार

गोंदिया पोलीसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह एका आरोपीला जामिन,उर्वरित फरारच पोलीस व राजकारणात बिंदल हत्यांकांडाचा बळी गोंदिया,berartimes.com दि.21-गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपरिसरातील गोरेलाल चौकातील भाजपनेत्याच्या बिंदल प्लाझा या हाॅटेलला...

मुंबई-हैदराबाद लक्झरी बसला भीषण अपघात, ४ ठार

पुणे, दि. २१ - मुंबईहून हैदराबादला जाणा-या लक्झरी बसला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू...

नगराध्यक्षासमक्ष भाजप कार्यकर्त्यांची तलवारबाजी

आर्वी,दि.21 : आधी भाजपा कार्यकर्त्यांचे अतिक्रमण काढा, नंतर आमचे अतिक्रमण असेल तर ते काढतो, अशी मागणी करणाऱ्या नागरिकावर भाजपा कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला केला. यात...

‘जय’ च्या चौकशीसाठी पथक दाखल पीसीसीएफची घेतली भेट

नागपूर,दि.21 : उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाच्या चौकशीसाठी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आहे. या पथकात...

1 फेबुवारीपासून बनगाव पाणी पुरवठा योजना बंद

गोंदिया,दि.21 : आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील ४८ गावांतील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुन्हा एकदा संकटात आली आहे....
- Advertisment -

Most Read