35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 24, 2017

वर्षपूर्ती भूमिपूजनाचीः अन् भाजपचे केंद्रीय मंत्रीसुध्दा ठरले ‘भूमिपूजनकरी‘

खेमेंद्र कटरे गोंदियादि.२५- निवडणुकीत घोषणांचा पाऊस पाडणाèया भाजपचेही महामार्गप्रकरणी लवकरच पितळ उघडे पडले आहे. गेल्या वर्षी २३ जानेवारीला जिल्ह्यातील राज्यमार्गाचे महामार्गात रूपांतर करण्यासाठी भाजपने मोठ्या...

३८ सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या ई-निविदा प्रकियेतून बाहेर

ग्रामसभा घेऊन वनविभागाकडे केली होती मागणी गोंदिया,दि.२५-गोंदिया जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी यावर्षीच्या तेंदुपान लिलाव प्रकियेत ई-निविदा प्रकियेपासून वगळण्याचा ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेऊन शासनाच्या ई-निविदा...

गडचिरोली नगर परिषदेची विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध

गडचिरोली,दि.२४: स्थानिक नगर परिषदेच्या विषय समिती सभपतींची निवड आज बिनविरोध पार पडली असून सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी आनंद श्रृंगारपवार हे विराजमान झाले आहेत. शिक्षण, क्रिडा...

गोंदिया फेस्टीवल निमित्ताने पारंपारिक पध्दतीची वैशिष्ट्यपूर्ण घरांची छायाचित्र स्पर्धा

गोंदिया, दि.२४ : गोंदिया जिल्हा हा निसर्ग संपदेने नटलेला आहे. या जिल्ह्यातील घरे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उतरती छपरे त्यावर गोल कवेलू छपरांना चारही बाजूंनी...

70 वर्षांवरील व्यक्तींना बीसीसीआयचे दरवाजे बंद

नवी दिल्ली, दि. 24 - भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकीय कामकाजाची सर्व सुत्रे कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. न्यायमित्र अनिल दिवान व...

महाराष्ट्राला तीन राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर

नवी दिल्ली, दि. 24 - यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील तीन जणांचा राष्ट्रपती पोलिस पदके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस...

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ साठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली, 24 - ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी महाष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन...

प्रोगेस्विह शाळेच्या वार्षिकोत्सव क्रिडा समेलनांत रंगारंग कार्यक्रम

गोंदिया,दि.२४-श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित प्रोगेसिव्ह इंग्लीश स्कुल,प्रोगेसिव्ह इंटरनेशनल स्कुल,प्रोगेसिव्ह कॉन्वेंट व हायस्कुलच्या वार्षिक क्रिडा समेलनात विद्याथ्र्यांचे रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले.मेजर ध्यानचंद...

सरस्वतीच्या शितलने पटकावला जिल्हास्तरीय विज्ञानस्पर्धेत प्रथम पुरस्कार

गोंदिया,दि.24:- शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील सरस्वतीबाई महिला विद्यालयाची विद्यार्थीनी शितल पवनलाल टेंभरे या विद्यार्थींनीने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी भरारी...

पेरमिली उपपोलिस ठाण्यात गावकऱ्यांनी केले हत्यार जमा

गडचिरोली,दि. २४: अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या पेरमिली परिसरातील गावकऱ्यांनी २३ जानेवारी रोजी पेरमिली उपपोलिस ठाण्यात ६भरमार रायफल सिआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर जमा केल्या.पोलिस विभागाच्या...
- Advertisment -

Most Read