29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jan 31, 2017

नेक्स्टविरोधात एमबीबीएस विद्यार्थ्यांचा उद्या कॉमन बंक

नागपूर, दि. 31 - विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना भारतात व्यवसाय करण्याची मुभा तर भारतात एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट (नॅशनल अ‍ॅक्झिट...

व्हीसीए पदाधिका-यांवर अखेर गुन्हा दाखल

नागपूर, दि. 31 - सुरक्षेसंदर्भातील अनेक महत्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना घेणा-या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिका-यांवर अखेर पोलिसांनी गुन्हा...

सामेवाडा येथे ३०० जणांना विषबाधा

भंडारा : लाखनी तालुक्यातील सामेवाडा येथे आयोजित लग्नसमारंभात वºहाडी व गावकºयांना सोमवारी अन्नातून विषबाधा झाली. यातील रुग्णांना लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात, पिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात...

शेतकरी संघटनेचे राष्ट्रपित्याला साकडे

वर्धा दि. 31 ; युगात्म ते महात्मा या घोषवाक्यांतर्गत एकत्र येऊन शेतकरी संघटनेने आज हुतात्मा दिवसाला सेवाग्राम आश्रमासमोर प्रार्थना करून शेतकरी हितासाठी राष्ट्रपित्याला साकडे...

साडे सात लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्‍क

1013 मतदान केंद्रावर 4556 मतदान अधिका-यांची नियुक्‍ती 2026 ई.एम.व्‍ही. मशीनचा होणार वापर वर्धा,दि. 31 :जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून यानिवडणूकीमध्‍ये एकूण...

शहीद जवानांचे पार्थिव अकोल्यासाठी रवाना

नागपूर,berartimes.com,दि. 31 : काश्मिर मधील गुरेचा सेक्टर येथे देश सेवेत असलेले वीर जवान हीमस्खलन होऊन शहीद झालेल्या अकोला जिल्ह्यातील दोन शहीद वीर जवानांचे पार्थिव...

राज्यपाल राव यांच्या ‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

मुंबई, दि. 31 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या मागील 2 वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्या ‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ या कॉफीटेबल बुकचे...

देशाच्या रक्षणार्थ सैनिकांचे कार्य अनन्यसाधारण- अभिमन्यू काळे

ध्वजदिनी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा गोंदिया,दि.३१ : अन्न, वस्त्र आणि निवारा हया मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी एक गरज जरी कमी पडली तर...

चंद्रपूर,गडचिरोलीमध्ये दारूच्या हातभट्ट्या उद्धवस्त

चंद्रपूर,दि.31 जानेवारी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. जंगलात मोहफुलापासून गावठी...

घुसखोर दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकद्वारे चोख प्रत्युत्तर – राष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. ३१ - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले....
- Advertisment -

Most Read