35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 18, 2017

केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड सक्तीचे

नवी दिल्ली,दि.१८: केंद्र सरकारच्या वतीने आधार कार्डाचा वापर सर्व सरकारी योजनांसाठी करण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठीही विद्यार्थांना आधार...

चुरडी येथे नोव्हेंबर २०१७ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य समेंलनाचे आयोजन

तिरोडा,दि.१८- श्री गुरूदेव मंडळ, चुरडीच्यावतीने येत्या नोव्हेंबर २०१७ मध्ये वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय मंडळाच्या बैठकित सर्वानुमते घेण्यात आला.राष्ट्रसंत...

पोलिसांसह बँकेचे अधिकारी शेतकèयांच्या दारी :जिल्हा बँकेकडून पठाणी वसुली

गोंदिया,berartimes.com दि.१८ : राज्य शासनाने शेतकèयांकडून केली जाणारी कर्जवसुली सक्तीने करू नये, असे आदेश दिले असले तरी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांचे...

१ ते ३१ मार्चपर्यंत कायदेविषयक जनजागृती व लोकअदालतींचे आयोजन

गोंदिया,दि.१८ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय मार्फत तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व तिरोडा अंतर्गत मार्च...

जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने लढवय्ये व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 18 : विदर्भाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने शेती आणि प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबत आग्रही भूमिका मांडणारे...

गर्दी नसल्यानेच मुख्यमंत्र्यांना मात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की

पुणे, दि. 18 - महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रचारसभांचा सपाटा लागला असताना मुख्यमंत्र्यांना मात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडवर...

भाजपाला पाठिंबा देणार नाही, लिहून देतो – शरद पवार

मुंबई, दि. 18 - शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात आले तर, आम्ही पाठिंबा देणार नाही. हे मी लिखित मध्ये लिहून द्यायला तयार...

भाजी बाजारात पॉलिथिनमुक्ती; सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघाचा निर्णय

गोंदिया,दि.१८ : वाढत्या प्रर्दुषणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या द्ृष्टीने पॉलिथीनचा वापर कमी करण्यावर शासन भर देत आहे. स्वच्छ शहरआणि प्रर्दुषणमुक्तीच्या या लढ्यात सावित्रीबाई फुले भाजी...

देसाईगंज-गडचिरोली लोहमार्गासाठी चार दिवसांत पहिले जमीन हस्तांतरण

गडचिरोली,दि. १७: प्रस्तावित वडसा-गडचिरोली या नव्या महत्वाकांक्षी लोहमार्गाच्या कामास गती देण्यात आली असून, येत्या चार दिवसांत ३ गावांमधील शासकीय जमीन रेल्वेला हस्तांतरीत करण्यात येणार...

खासदाराच्या जनता दरबारात निघाले महसुल विभागाचे वाभाडे

गोरेगाव,berartimes.com दि.१८-जनतेच्या समस्या निकाली काढून त्यांचे समाधान व्हावे यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी जनता दरबाराचे आयोजन लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुकास्थळी सुरु केले...
- Advertisment -

Most Read