40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 1, 2017

मुंबईतील अपक्ष उमेदवाराला स्वत: मत देऊनही शून्य मते

मुंबई दि.०१ मार्च : ईव्हीएम मशीनच्या गोंधळाची चर्चा राज्यभरात सुरु असताना आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. श्रीकांत शिरसाठ या अपक्ष उमेदवाराला मुंबई...

नागपूर महापौरपदी नंदा जिचकार

नागपूर दि.०१ मार्च :नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या महापौरपदी नंदा जिचकार यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांची निवड करण्यात आली आहे.स्थायी समिती अध्यक्ष संदीप...

परशुराम विद्यालय मोहगाव बु येथे निरोप समारंभ

गोरेगाव,दि.01: परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्याकडून निरोप समारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे...

महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेला जुलै 2017 अखेरपर्यंत मुदतवाढ

वीजग्राहकांना थकबाकीमुक्तीसह वीजजोडणीची संधी मुंबई,दि.01:-थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरु असलेल्या 'नवप्रकाश' योजनेला...

शिवसेना मंत्र्यांची बोलावली तात्काळ बैठक

मुंबई, दि.०१ मार्च- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. सर्व मंत्र्यांना तात्काळ उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहे....

‘जेसीआय’चा शपथ विधी सोहळा

गोंदिया दि.०१ मार्च=: जेसीआय गोंदिया राईस सिटीच्या पदाधिकारी व सदस्यांचा शपथ विधी सोहळा नुकताच येथील पॅसिफीक हॉटेलमध्ये उत्साहात पारपडला. प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष...

बाम्हणी ग्रामपंचायतच्या मग्रारोहयो कामात भ्रष्टाचाराचा आरोप

गोरेगाव दि.०१ मार्च: तालुक्यातील बाम्हणी येथे २00७ पासून करण्यात आलेल्या मग्रारोहयोच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुवरलाल सेवईवार यांनी घेतलेल्या माहितीच्या आधारावर केला. दरम्यान...

‘उलटा चश्मा’कार तारक मेहतांचे निधन

अहमदाबाद, दि. १ - विख्यात विनोदी लेखक तारक मेहता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मेहता यांनी देहदान करण्याची इच्छा...

व्यवहारांवर आयकर विभागाची नजर

मुंबई, दि 1 - बँकेतील ठेवीपासून ते क्रेडिट कार्डचे बिल, एफडी (फिक्स्ड डिपॉजिट), मालमत्तेची खरेदी-विक्री या सर्व व्यवहारांची माहिती आता बँकांकडून आयकर विभागाला...

मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजपा नेत्याला अटक

वृत्तसंस्था पश्चिम बंगाल, दि. 1 - लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या भाजपा नेत्या जुही चौधरी यांना सीआयडीने भारत - नेपाळ सीमारेषेवरुन अटक आहे. मंगळवारी रात्री...
- Advertisment -

Most Read