40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 5, 2017

सqवधान चौकात आ.फुकेंचा नोंदविला पवार कृती समितीने निषेध

berartimes.com नागपूर, दि.५ -समाजातील ज्येष्ठ समाजसेवक घनश्याम चौधरी यांच्यावर आमदार डॉ.परिणय फुके व त्यांच्या सहकाèयांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध म्हणून संविधान चौक येथे आज...

१३५ शाळांत ११00 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

गोंदिया,दि.०5मार्च- शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून यांतर्गत यंदा जिल्ह्यातील १३५ शाळांत ११00 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार...

१०वीच्या विद्यार्थ्याना निरोप

गोंदिया दि.०5मार्च: स्व.ब्रिजलाल जी कटरे हायस्कूल शहारवानी येथे इयत्ता १०वी विद्यार्थ्याना इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्या कडून निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेचे...

भाजप आमदारावर सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण केल्याचा आरोप

यवतमाळ दि.०5: यवतमाळमधील भाजप आमदार राजू तोडसाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. तोडसाम यांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आमदाराच्या सोशल मीडियाचे प्रमुख रुपेश टाक...

आमदार काशिवारांचा ‘ई-लर्निंग’साठी ७६ लाख रूपयांचा निधी

भंडारा-दि.०5:क्षेत्राच्या विकासासाठी स्थानिक विकास निधीतून कामे प्रत्येकच लोकप्रतिनिधी करीत असतात. परंतु त्यापलिकडे जाऊन साकोलीचे आमदार बाळा काशिवार यांनी जिल्हा परिषद शाळांचा चेहरा बदलविण्यासाठी पुढाकार...

नंदा जिचकार महापौर तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर

नागपूर दि.०5: महापालिकेत सत्तेची हॅट्ट्रिक मारणाऱ्या भाजपाच्या कारभाराची आज, रविवारपासून पुन्हा एक नवी सुरुवात झाली आहे. महालातील नगरभवनात सकाळी १० वाजता आयोजित विशेष सभेत...

एटापल्ली व धानोरातील २३ गावे विजेने प्रकाशली

गडचिरोली दि.०5: धानोरा व एटापल्ली तालुक्यातील २३ गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे काम महावितरणच्या मार्फत करण्यात आले आहे. गावात पहिल्यांदाच वीज पोहोचल्याने या गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर...

कृष्णा किरवलेंची हत्या षड्यंत्रच

नागपूर दि.०5: आंबेडकरी चळवळ आणि साहित्यातील ‘थिंक टँक’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या होणे धक्कादायक आहे....

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या

भंडारा दि.०5: यापुढे होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट...

रत्नापूर येथील बचत गटाला तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार

सिंदेवाही दि.०5: ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर व गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय सरस महोत्सव स्वयंसिद्धा-२०१७ मध्ये...
- Advertisment -

Most Read