31.7 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 17, 2017

अर्थसंकल्पावर शेवटचा हात

मुंबई, दि. 17 –राज्य विधिमंडळात उद्या दि. १८ मार्च २०१७ रोजी राज्याचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर होईल. तत्पूर्वी राज्याचे वित्त व नियोजन...

आता घरबसल्या मिळणार मद्य पिण्याचा परवाना!

पुणे दि.१७:(berartimes.com)– कोणत्याही प्रकारच्या मद्याची विक्री करण्यासाठी विक्रेत्याला परवान्याची गरज असते. त्याबरोबरच त्याच्याकडून मद्य खरेदी करण्यासाठी ग्राहकाकडेही परवाना असणे बंधनकारक आहे. त्याबाबत व्यापक कारवाई...

दुष्कळ पडणार नाही, सरकार हमी देईल का? धनंजय मुंडे

मुंबई,दि.१७ :- कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची हमी विरोधक देणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रश्नाला आज (शुक्रवारी) विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...

आम्रपाली इंगळे अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानीत

गोंदिया,दि.१७ : जिल्ह्यात मातंग व मांगगारुडी समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली इंगळे यांना नांदेड येथे ११ मार्च रोजी सामाजिक न्याय...

अरूंधती भट्टाचार्यांविरोधात विधानसभेत हक्कभंगाची सूचना

मुंबई, दि. 17 - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरूंधती भट्टाचार्य यांच्याविरूद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली...

शिक्षकांच्या समस्यांना घेऊन शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा

गोंदिया,दि.१७(berartimes.com)-जिल्हा परिषदेतंर्गत येणाèया प्राथमिक व माध्यमिक शाळातंील शिक्षकांच्या समस्यांना घेऊन तसेच उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने सकाळपाळीत शाळा सुरु करण्यासह वेतनाचे प्रश्न सोडविण्याच्या मागणीला घेऊन...

बिरसीच्या विद्यार्थ्यांनी पेटवली कचर्‍याची होळी

आमगाव,दि.१७:-आमगाव पंचायत, समितीअंतर्गत प्राथमिक शाळा बिरसी येथे शाळेच्या परिसराचा तसेच गावातील केरकचरा एकत्र करून विद्यार्थ्यांनी कचर्‍याची होळी पेटवून हा सण साजरा केला. प्राचीन काळापासून...

अदानी फाऊंडेशनतर्फे ‘फिरते रुग्णालय’

गोंदिया,दि.१७:'खलु माध्यम धर्म साधनम्' म्हणजेच सुदृढ शरीर धर्म साधनेचे माध्यम असलेली आरोग्यसेवा सर्वांना मिळावी, या उद्देशाने अदानी फांडेशनतर्फे १४ मार्च रोजी फिरत्या रुग्णालयाचा शुभारंभ...

विद्यापीठ प्रशासनाचे मौन सीताराम येचुरींचा कार्यक्रम स्थगित

नागपूर दि.१७: विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे...

सोनोग्राफीसह गर्भलिंगनिदान केंद्राची होणार समिती मार्फत तपासणी

गोंदिया,दि.१७ : राज्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाèयांच्या संयुक्त पथकामार्फत रूग्णालयांची तपासणी करण्याचे...
- Advertisment -

Most Read