31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 18, 2017

रविवारला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपूरात बैठक

नागपूर,दि.१८-राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसीत मोडणाèया सर्व जात संघटनांच्या वतीने उद्या रविवार१९ मार्च रोजी धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरच्या सभागृहात दुपारी १ वाजता पदाधिकारी, कार्यकर्ते...

देशी-विदेशी दारु, लॉटरी महागणार

मुंबई, दि. 18 - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पामध्ये देशी-विदेशी दारु आणि साप्ताहिक लॉटरीवर करवाढ केली आहे. त्यामुळे राज्यात दारु, लॉटरी आणखी...

कारंजा में वीरांगना अवंतिबाई लोधी का १५९ वा बलिदान दिवस २० मार्च को

गोंदिया -लोधी समाज कारंजा,फुलचुर, तुमखेड़ा, (खुर्द) व् खमारी के संयुक्त तत्वाधान में देश की प्रथम स्वतन्त्रता संग्रामी महिला वीरांगना महारानी अवंतिबाई लोधी का...

ओबीसी मंत्रालयासाठी २३८४ कोटीची अर्थसंकल्पात तरतूद

मुंबई,दि.१८ (berartimes.com)--राज्यात गेल्या अनेक दिवसापासून मागणी असलेल्या ओबीसी मंत्रालयासाठी यावर्षी पहिल्यांदाच राज्याच्या अर्थसंकल्पात २३८४ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

नवेगाव-नागझिरासह उमरेड कèहाडंला व्याघ्र प्रकल्पासाठी ८० कोटी

गोंदिया,दि.१८(berartimes.com)-गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा,न्यु नागझिरा,कोका व उमरेड कèहांडला व्याघ्र प्रकल्पाचा सर्वांगिम विकास करण्यासाठी पैशाची तरतुद करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगटंीवार यांनी केली.या व्याघ्र प्रकल्पाच्या...

शेतकऱ्यांसाठी योजनांची घोषणा, कर्जमाफीसाठी केंद्राकडे मदतीची मागणी: अर्थमंत्री

मुंबई दि.18 (berartimes.com): -अर्थसंकल्प सादर करणाताना विरोधकांनी प्रंचड घोषणाबाजी करत गोंधळ सुरू केला आहे. कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा करत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लाईव्ह

मुंबई, दि. 18 - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत 2017-18 वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचे वाचन करत असून, विरोधकांचा गदारोळ सुरु आहे. शेतकरी जगाचा पोषिंदा असून त्यामुळे...

धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई दि. 18:: “जोपर्यंत शेतकर्‍याची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही बजेट मांडू देणार नाही, असे म्हणणारे शिवसेनेचे मंत्री आता शांत का झाले, ते समजत...

अर्थमंत्री विधानभवनात दाखल

मुंबई,दि. 18: राज्याचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे, मात्र त्यापूर्वीच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेतील गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी 12 पर्यंत...

आग्रा 2 बॉम्बस्फोटांनी हादरले

आग्रा दि.१८-शहरात शनिवारी सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या स्फोटांमुळे दहशत निर्माण झाली. एक स्फोट आग्रा कँट रेल्वे स्टेशनजवळील एका कचऱ्याच्या डब्यात झाला, तर दुसरा...
- Advertisment -

Most Read