31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 21, 2017

सर्वच गरीबांना हक्काची घरे-पालकमंत्री प्रविण पोटे

अमरावती,दि.21: राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काची घरे मिळावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी पॅकेज आवास योजना तसेच म्हाडामार्फत...

बीड जि.प.अध्यक्षपदी सविता गोल्हार तर उपाध्यक्षपदी जयश्री मस्के यांची निवड

बीड, दि. 21 :- बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी श्रीमती सविता विजयकुमार गोल्हार (भाजप) यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्री राजेंद्र मस्के (भारतीय संग्राम परिषद) यांची...

पाणी टंचाई आराखड्यानुसार मंजूर कामे 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करा- बावनकुळे

नागपूर दि.२१:: ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पंचायत समितीनिहाय संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून ज्या गावात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण...

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनाधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक संसाधने गरजेची- राज्यपाल

मुंबई दि.२१:: मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष अतिशय संवदेनशीलपणे हाताळताना क्षेत्रिय वनाधिकाऱ्यांच्या क्षमता विकसित करणे जेवढे अगत्याचे आहे.तेवढेच वन्यजीवांची सुटका करण्यासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक संसाधने...

मुख्यमंत्री फेलोशिपच्या विद्यार्थ्यांनी साधला राज्यपालांशी संवाद

मुंबई, दि. 21 : मुख्यमंत्री फेलोशिप विद्यार्थ्यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची आज राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधत शासनाच्या...

शालेय पोषण आहाराची ऑनलाईन चोरी

पिंडकेपार जि.प.शाळेतील प्रकार,विद्याथ्र्यांना पोषण आहार न देताच दिल्याचा अहवाल,शिक्षणाधिकाNयांकड़े तक्रार गोदिया,दि.२१-(berartimes.com) - विद्याथ्र्यांना जानेवारी महिन्यात पोषण आहार न देताच शालेय पोषण आहार दिल्याचा ऑनलाईन अहवाल...

इंडोनेशियाच्या कौन्सल जनरलने केले ऊर्जामंत्र्यांचे कौतुक

नागपूर,दि.21-राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या अडीच वर्षात ऊर्जा विभागात धाडसी निर्णय घेत या खात्यात नवी ऊर्जा भरली. या गतिमान वाटचालीची माहिती देणार्‍या...

शिवसेनेची राष्ट्रवादीशी तर काँग्रेसची भाजपशी हातमिळवणी

मुंबई,दि.२१- राज्यातील बहुतांश निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे. भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी सत्तेतील त्यांचा मित्रपक्ष अर्थात शिवसेनेने राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत...

शेतकऱ्यांमुळे बजेटमध्ये शिक्षण विभागासाठी कमी तरतूद: विनोद तावडे

पिंपरी दि. 21-शेतकऱ्यांच्या मागण्यांमुळे शिक्षणासाठी कमी बजेट मिळत असल्याचे विधान राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. टोल फुकट हवे, धरण वाढायला पाहिजे, जलसंधारणाची...

मारहाणीची भीती ज्या डॉक्टरांना वाटत असेल त्यांनी नोकरी सोडावी

मुंबई दि. 21– मारहाणीची भीती ज्या डॉक्टरांना वाटत असेल त्यांनी नोकरी सोडावी, असे सांगत निवासी डॉक्टरांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. गेल्या आठ...
- Advertisment -

Most Read