29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 22, 2017

शिवसेनेचा वतीने कर्जमुक्तीसाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

साकोली दि.२२(berartimes.com)- शेतकरी अनेक वर्षापासून कर्जाच्या खाईत फसले आहेत, त्यामुळे ते आपल्या मुलांना शिकऊ शकत नाही. अल्पशा आजारावर औषध घेण्यासाठी पैसे राहत नाही.अल्पशा...

देवरीच्या राजाराम सलामेंना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

पुरस्कार वितरण 27 मार्चला नाशिक येथे होणार मुंबई,,दि.२२(berartimes.com)-: महाराष्ट्रात आदिवासींच्या विकासाकरिता उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सन 2015-16 व 2016-17 या दोन वर्षांचे...

संस्थाचालक डोंगेरेच्या विरोधात विद्याथ्र्यांचे आंदोलन

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न गोरेगाव,दि.२२-तालुक्यातील हिराटोला येथे बहुजन हिताय शिक्षण संस्थेद्वारा मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय चालविण्यात येत आहे.या महाविद्यालयाचे संस्थापक डोंगरे यांनी...

चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान

मुंबई, दि. 22 - चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 21 एप्रिल रोजी मतमोजणी...

आजची बालके उद्याचे सृदृढ नागरिक निर्माण व्हावीत- डॉ.पुलकुंडवार

चाचा नेहरु बाल महोत्सव कार्यक्रम गोंदिया,दि.२२ : शालेय मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना आनंददायी शिक्षण दिले पाहिजे. मुलांचे आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करतात....

राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई, दि. 22 - रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणा-या मारहाणी विरोधात संप पुकारलेल्या निवासी डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून कामावर...

लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही- जिल्हाधिकारी काळे

२ एप्रिलला पोलिओ लसीकरण मोहीम ङ्घ १ लाख बालकांना मिळणार पोलिओ डोज गोंदिया,दि.२२ : जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित...

पदोन्नतीला घेऊन आरोग्य कर्मचाèयांचे जि.प.समोर आंदोलन

गोंदिया,दि.२२(berartimes.com)- गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्गंत येणाèया सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या दुटप्पीधोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी आज बुधवारला (दि.२२)एकदिवसीय...

लोकशाहीच्या मंदिरात ठोकशाही सुरु- मुंडे; निलंबनाला शिवसेनेचा विरोध

मुंबई .22 – सरकारने 19 आमदारांचे निलंबन करून लोकशाहीच्या मंदिरात ठोकशाही सुरु केल्याची जोरदार टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.अर्थसंकल्पीय...

शेतकऱ्यांना हवामान बदलाची मोफत माहिती मिळणार!

मुंबई दि.22: राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीच्या रखडेल्या ‘महावेध’ या प्रकल्पाचं कंत्राट स्कायमेट या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून 2 हजार 65...
- Advertisment -

Most Read