31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 24, 2017

सरकारविरोधात येत्या 29 पासून ‘संघर्ष यात्रा’

मुंबई दि.२४- अर्थसंकल्प मांडताना केलेल्या गदारोळाचे कारण देत विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षांनी राज्यभर सरकारविरोधी जागर...

विधानसभेत विरोधकांचा बहिष्कार कायम; कामकाज ठप्प

मुंबई दि.२४: विधानसभा कामकाजावर विरोधकांचे बहिष्कार अस्त्र अद्याप कायम असतानाच राज्यातील निवासी डॉक्‍टरांच्या संपाच्या मुद्यावरून सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच आज (शुक्रवार) दोनदा कामकाज बंद पाडले....

वन्यजीव विभागाच्या खडकी-डोंगरगाव जंगलात अज्ञात वनतस्करांनी लावली आग

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.२४(berartimes.com)-उन्हाळ्याचे दिवस आले की जंगलाला वणवा लागणे काही नवीन नाही.त्यातच परंतु गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वन्यजीव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाèया न्यु नागझिरा नवेगावबांध व्याघ्रप्रकल्पाच्या कम्पार्टेमेंट क्रमांक...

भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी कोल्हापूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी

नवी मुंबई, दि. 24 - गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी नवे...

शिवसेना खासदारांचे एअर इंडिया, इंडिगोचे तिकीट रद्द, 5 एअरलाइन्सने घातली बंदी

नवी दिल्ली,दि. २४ -एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने झोडपल्याचे अभिमानाने सांगणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आज पुन्हा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास करणार होते, मात्र एअर...

बार व परमीट रुमला राज्यसरकारचा दिलासा;हायवेंवर ‘नो दारुबंदी’

मुंबई, दि. २४ - राज्य सरकारने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर असलेल्या परमिट रुम आणि सर्व बारचे परवान्याचे नुतनीकरण करण्याचे आदेश अधिकाèयांना दिला आहे.त्यामुळे ५००...

‘मार्ड’चा संप मागे, मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई, दि. 24 - ‘आयएमएम’पाठोपाठ ‘मार्ड’नेही संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. संप मागे घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र मार्डने मुंबई हायकोर्टात सादर केलं...

डॉक्टरांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

गोंदिया दि.२४: डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करीत हे हल्ले बंद झाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुरुवारी २३ मार्चला शहरातून...

अनुदान जाहीर करा, तरच उत्तरपत्रिका तपासू

गोंदिया,दि.२४:'कायम' हा शब्द वगळलेल्या तारखेपासून उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना १00 टक्के अनुदान जाहीर करावे, बिनपगारी शिक्षकांना पगार सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विना...

७४८ खासगी डॉक्टर संपावर: डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध

चंद्रपूर दि.२४: डॉक्टरांवर होणाऱ्या हल्यांच्या घटनांचा निषेध नोंदवित इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर व महाराष्ट्रने गुरुवार २३ मार्चपासून संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ७४८...
- Advertisment -

Most Read