39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 25, 2017

पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वॉटर हिरो’ पुरस्कार

मुंबई दि.25: शुद्ध पाण्यासाठी काम करणाऱ्या विविध व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांचा आज ॲक्वागार्ड आणि नेटवर्क १८ यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वॉटर हिरो’...

उद्धव ठाकरेंना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीचे दिल्लीत येणाचे निमंत्रण

नवी दिल्ली,दि.25: शिवसेना सातत्याने करत असलेला विरोध टाळण्यासाठी आता भाजपनेच पुढाकार घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत येणाचे...

 इंदू मिलची जागा महाराष्ट्र शासनास हस्तांतरित

मुंबई, दि. 25 : इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही यापुर्वीच सुरु केली असून आता इंदू मिलच्या...

अकाऊंट्स अधिकाऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत

नागपूर दि. 25 – : नागपुरात एका प्रशिक्षणार्थी डिव्हिजनल अकाऊंट्स अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भूपेश मोर असं या अधिकाऱ्याचं नाव असून पहाटेच्या...

19 आमदारांचे निलंबन मागे घेण्यास सरकार सकारात्मक

मुंबई, दि. 25 - विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन टप्प्यात हे निलंबन रद्द करण्यात...

कनेरी येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी तथा पशुपालन मेळावा

सडक अर्जुनी, दि. 25 -शेतकèयांकडे पूर्वी गोधन मोठ्या प्रमाणात असायचे. मात्र वाढत्या यांत्रिकरणामुळे दिवसेंदिवस पशुंची संख्या रोडवत चालली आहे. कृषी प्रधान असलेल्या गोंदिया जिल्ह्यात...

राज्यातील 154 गावे ‘तंटामुक्त’ घोषित

मुंबई दि.२५:- महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली...

कुणबी समाजाने एकत्र येण्याची गरज- नगराध्यक्ष इंगळे

गोंदिया,दि.२५:कुणबी समाज आजही विखूरलेला आहे. या समाजाला विकासाच्या वाटेवर आणण्याची खरी गरज आहे. त्याकरिता आम्हाला मिळून प्रयत्न करावे लागेल. शहराला मी माझे घर समजून...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर,दि.२५: तळोधी (बा.) पासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगासागर हेटी येथील जंगलव्याप्त परिसरातील कक्ष क्रमांक ९७ येथे दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने महिलेवर हल्ला...

८६ लाखांच्या सायकलींच्या दरासाठी समिती बाजारात

नागपूर दि.२५: सायकल घोटाळ्यावरून दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा परिषदेत 'यादवी'उसळल्यानंतर याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. त्यानंतर सीईओंच्या आदेशानुसार ८६ लाखांच्या सायकलींचा नागपूरच्या बाजारातील...
- Advertisment -

Most Read