31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Apr 9, 2017

अर्जुनी मोरगाव येथे भाजपा स्थापना दिवस

अर्जुनी मोरगाव ,दि.९:: स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.सर्वप्रथम भारतमाता व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून...

शेतीतील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर-सदाभाऊ खोत

नांदेड,दि.9(berartimes.com):-शेती उत्पन्न, साठवणूक, पणन या सर्व टप्प्यांवरच पायाभूत सुविधांच्या विकासांवर भर देण्याचा प्रयत्न राहील. त्यादृष्टीने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान महत्त्वपुर्ण आहे, असे प्रतिपादन...

शेळगाव गौरीतील उपक्रमशीलतेचे राज्यमंत्री खोत यांच्याकडून कौतूक

नांदेड,दि.9(berartimes.com):-नांदेड जिल्हा हा पॅटर्न निर्माण करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात शेळगाव-गौरीसारखे उत्कृष्ट गाव आहे, याचा अभिमान वाटतो. या गावाकडून प्रेरणा घ्यावी,असे कौतुकोद्गारराज्याचे कृषी,फलोत्पादन व...

बळीराजा चेतना अभियान समर्थपणे राबवून बळीराजाला धीर द्या -पालकमंत्री दिवाकर रावते

उस्मानाबाद,दि.9:- बळीराजा चेतना अभियानांतर्गत असलेल्या ग्राम समितीला कार्यान्व‍ित करून त्यांच्याकडून गावचा आराखडा तयार करा व बळीराजा चेतना अभियान समर्थपणे राबवा, अशा सुचना राज्याचे परिवहन,...

एक पाऊल स्वच्छतेकडे… पाच तालुके झाले हागणदारीमुक्त

कळमेश्वर, रामटेक व मौदा हागणदारीमुक्त नागपूर जिल्ह्याची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल नागपूर,दि.9-स्वच्छतेचा विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ या आवाहनाला जनतेचा...

रायपूरमध्ये दीडशे दुचाकी जळून खाक

रायपूर,दि.9(वृत्तसंस्था)- छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केलेल्या दुचाकींना आग लागल्याने जवळपास दीडशे दुचाकी खाक झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.पार्किंग लॉटमध्ये कुणीतरी कचरा...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत संघर्ष करणारच- राजू शेट्टी

भंडारा,दि.9: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही राज्य व केंद्र शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सातबारा कोरा झाल्याशिवाय शांत बसणार नाही, सातबारा कोरा...

आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी लागणार पासपोर्ट

नवी दिल्ली दि.०९-:– आजच्या घडीला विमानाने देशांतर्गत फिरण्यासाठी पासपोर्टची सक्ती नाही. भारतीय रहिवासी विमानाची तिकीट काढून भारतात कुठेही फिरू शकतात. मात्र लवकरच तुम्हाला या...

नक्षल्यांविरुद्ध शहिदांच्या कुटुंबीयांची निदर्शने: आमदार निवासासमोर घोषणाबाजी

नागपूर दि.०९-: पोलीस आणि निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांविरुद्ध तसेच त्यांच्या समर्थनार्थ बैठक घेणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली - गोंदियातील नक्षल पीडितांनी येथे शनिवारी निदर्शने केली.नक्षलवाद्यांची थिंक...

ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हा व तालुकामुख्यालयी ११ एप्रिल रोजी

गोंदिया,दि.०९-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून ११...
- Advertisment -

Most Read