36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: May 8, 2017

रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते वडसा – गडचिरोली रेल्वेलाईनच्या कामाचे भूमिपुजन

गडचिरोली,दि.08- बहुप्रतिक्षीत असलेल्या वडसा - गडचिरोली या ५२. २ किमी रेल्वेलाईनच्या कामाचे भूमिपुजन उद्या उद्या ९ मे रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते आॅनलाईन पध्दतीने...

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचे शासन निर्णय निघाले

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.08 : राज्यातील धरणांमध्ये साठलेल्या गाळाचा उपयोग शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी करण्याबरोबरच धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’...

कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील हे लेखी द्या : दानवे

शिर्डी,दि.08: कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावे आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असे अजब वक्तव्य...

शिवसेनेचे 17 आमदार भाजपासोबत-राणे

मुंबई, दि. 8 - एकीकडे सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्याविरोधात भूमिका घेत आहे. प्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचे सूतोवाचही शिवसेनेकडून...

नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी केंद्र सरकारची ८ सूत्री रणनीती

नवी दिल्ली, दि. 8 (एजंसी)- नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे देशात गेल्या 20 वर्षात 12 हजारांहून अधिक लोक ठार झालेत. देशातल्या 10 राज्यातले 68 जिल्हे नक्षलग्रस्त...

कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात बदल

मुंबई, दि. 08 मे :- राज्यात विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालण्यात अडचणी येत आहेत.  विजेचे नियोजनकरण्यासाठी कृषिग्राहकांच्या  वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता...

एफडीसीएमचे जंगल आगीत भस्मसात

सडक-अर्जुनी,दि.08 : वनविकास महामंडळाच्या दुर्लक्षीतपणामुळे तालुक्यातील घनदाट जंगले आता आगीच्या विळख्यात सापडले आहेत. डोंगरगाव/डेपो येथील वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) पुतळी गावाजवळील कम्पार्टमेंट क्रमांक ५४१ मधील...

माओवादावर गृहमंत्र्यासोबत आज दिल्लीत चर्चा

गोंदिया/गडचिरोली,दि.07-गोंदिया-गडचिरोलीसह देशभरातील ३५ अतिसंवेदनशील माओवादग्रस्त जिल्ह्यांची आज, सोमवारी दिल्लीत बैठक होत आहे. सुकमा आणि गडचिरोली जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण...

समृद्धी मार्गाला शिवसेनेचा विरोधच- उद्धव

औरंगाबाद,दि.08-शेतकऱ्यांची सोन्यासारखी जमीन काढून त्यांना रस्त्यावर आणणे हा विकास नाही, असे ठणकावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला. पत्रकार...
- Advertisment -

Most Read