29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: May 13, 2017

ताडोबा,नागझिरा व कर्हांडला व्याघ्र प्रकल्पातील २5० गाईड संपावर

गोंदिया-चंद्रपूर,दि.13-महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पासह उमरेड कर्हांडलातील टुरिस्ट गाईड आजपासून दोन दिवसाच्या संपावर गेल्याने पर्यटकांची चांगलीच कोंडी...

रवी येथे वाघाने केले इसमास ठार

गडचिरोली,दि.13: आरमोरी तालुक्यातील रवी येथे वाघाने इसमावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज १३ मे रोजी घडली आहे. वामन मरापे असे वाघाच्या...

घरावर झाड पडून चिमुकलीचा मृत्यू

चंद्रपूर,दि.13- मागील काही दिवसांपासून विदर्भातच नव्हे तर राज्याच्या काही भागात  वरूणराजाने वादळीवार्यासह हजेरी लावली आहे. त्यातच आज  चंद्रपुरात विजेच्या कडकडाटीसह जोरदार पावसाने सायकांळच्या सुमारास...

नागपूरच्या वै्द्य़किय महाविद्यालयात मध्य भारतातील पहिल्या लासिक लेझरचे लोकार्पण

दरवर्षी 25 कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षात निधी आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट म्हणून मेडिकलचा विकास नागपूर ,दि.13: आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले हॉस्पिटल...

परिचारिका या आरोग्य सेवांच्या अग्रभागी- राष्ट्रपती

महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली ,दि.13: परिचारिका या राष्ट्रीय आरोग्य सेवांच्या अग्रभागी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. राष्ट्रपतींच्या...

राजकीय निर्णयात सामाजिक संघटनेचे हस्तक्षेप – कलमूर्गे

बिलोली तालुक्यातील कासराळी ग्रा.पं. प्रकरण बिलोली,दि.13: बिलोली तालुक्यातील कासराळी ग्राम पंचायतचे सरपंच सौ. हायगले यांच्यावर त्याच ग्रामपंचायत मधील सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केले आहेत, त्यांचं...

जे.सी.बी. यंञाद्वारे उत्खनन ;मांजरा नदीपात्रात रेती ठेकेदारांची मुजोरी

रॉयल्टी बिल आणि मासिक अहवाल नोंदणीत तफावत असल्याची ही चर्चा नरेश तुप्तेवार,नांदेड,दि.13-जिल्ह्यात लिलावाच्या नावाखाली रेती माफियांनी धुमाकूळ घातली असून बिलोली तालुक्यातील बोळेगाव , येसगी ,...

आमच्या मिशांना खरकटे लागायचे कारण नाही; राजू शेट्टींवर सदाभाऊंचा पलटवार

कोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी नुकतेच केलेल्या टीकेवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. खासदार राजू शेट्टी यांचे बगल बच्चे...

नागभिड तालुक्यात अस्वलाच्या हल्यात 3 ठार

चंद्रपूर,दि.13:- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील आलेवाही रेल्वे स्टेशनजवळीस खरकाडा जंगलात तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अस्वलाने केलेल्या हल्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली....

जि.प.सदस्य ठक्करवाड यांच्या कार्यपद्धती चा बसव ब्रिगेड कडुन निषेध

बिलोली(नांदे़ड),दि.13, तालुक्यातील कासराळी येथील महीला सरपंचावर राजकीय सुडबुद्धीने अविश्वास दाखल करण्यास भाग पाडणा-या जि.प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांचा बसव ब्रिगेड संघटनेने जाहीर निषेध केला आहे. बिलोली...
- Advertisment -

Most Read