35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 6, 2017

बुधवारी नायगाव बंदचे आवाहन

नायगाव दि. ६ -शेतकर्यांची कर्ज माफीसह विविध मागण्यांसाठी व फडणवीस सरकार चा निषेध करण्यासाठी बुधवारी दि. ७ रोजी नायगावची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येऊन...

दहावीचा निकाल पुढील आठवड्यात: गंगाधर म्हमाणे

पुणे, दि. 6 - राज्यातील १२वीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या...

शहरांच्या परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर-केंद्रीय मंत्री व्यंकैय्या नायडू

मुंबई, दि. 6 : शहरी भागाच्या विकास परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याने महाराष्‍ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जाते. राज्यात...

शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देऊ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 6 : राज्यातील अडचणीत असलेल्या आणि गरजू शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबर 2017 पूर्वी कर्जमाफी देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे.महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी ही कर्जमाफी...

अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनावर होणार कारवाई

हिंगोली , दि. 6 : प्रवासी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये खाजगी वाहनातुन होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याचे तसेच विना नोंदणी चालणाऱ्या वाहनाविरूध्द पोलीस विभाग...

बंद सरकारी क्वार्टरमधून काडतुसांचा मोठा साठा हस्तगत

नागपूर,दि.06 : नागपूरच्या सरकारी क्वार्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर काडतुसे सापडली आहेत. यात जिवंत काडतुसांचाही समावेश आहे. बंद असलेल्या सरकारी क्वार्टरमधून काडतुसं सापडत असल्यानं आश्चर्य व्यक्त...

मध्य प्रदेशातही कर्जमाफीसाठी आंदोलन, गोळीबारात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू

भोपाळ(वृत्तसंस्था),दि.06- महाराष्‍ट्रापाठोपाठ मध्‍य प्रदेशात पेटलेल्‍या शेतकरी आंदोलनात हिंसक घटना वाढल्‍या आहेत.शेतीमालाला योग्य भाव आणि शेतकरी कर्जमाफीसह अनेक मागण्‍यांसाठी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या एका गटासोबत...

तामलवाडी येथे राज्याभिषेक जल्लोषात साजरा

तुळजापूर,दि.06 -तालुक्यातील  तामलवाडी  येथे शिवरत्न प्रतिष्ठान यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्य संस्थापक, मराठी...

सदाभाऊ खाेत यांचा सरकारकडून बुजगावण्यासारखा वापर; अामदार बच्चू कडू यांची टीका

मुंबई,दि.६ : -‘शेतकरी संपाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. फडणवीस सरकारला हा मोठा इशारा आहे. मुख्यमंत्र्यांनी या संपात अनेक खेळी केल्या....

पुरातन वृक्षांचे संवर्धन करा- पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.६ : गोंदिया जिल्हा हा नैसर्गीकदृष्टया संपन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनराई आहे. जिल्ह्यात काही शेतक?्यांच्या शेतीच्या बांधावर पुरातन ५० ते १०० वर्ष जूने...
- Advertisment -

Most Read