40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 18, 2017

स्वाभिमानीचे हरमोळ शिवारात घसरगुंडी आंदोलन

बुलडाणा,दि.18 - शासनाने शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रूपयांपर्यंत कर्ज देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहे. मात्र बॅंक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने...

सेलूतील पंचायत समिती कार्यालयात साचले पाणी

वर्धा,दि.18- जिल्ह्यातील सेलू येथे शनिवारी झालेल्या मोठ्या पावसामुळे येथील पंचायत समितीच्या कार्यालयात पाणी साचले असून संगणक आणि कार्यालयातील महत्वाच्या दस्तऐवज पाण्यात भिजले आहेत.पंचायत समितीच्या...

संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल

पुणे,दि. 18-टाळ मृदुंगाचा गजर ... माऊलीच्या नामाचा जयघोष... पंढरीच्या दिशेने पडणारी लाखो पाऊले... आकाशी फडकणा-या पताका... रस्त्याच्या दूतर्फा उभे असलेले भाविक... अशा मंगलमय वातावरणात...

हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारताने पाकचा 7-1ने उडवला धुव्वा

लंडन, दि. 18 - हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा 7-1 ने धुव्वा उडवला आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम...

मोटारसायकल अपघातात तीन युवक गंभीर जखमी

अहेरी, दि.१८: मोटारसायकल घसरुन खड्ड्यात पडल्याने तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अहेरी-नागेपल्ली मार्गावरील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वळणावर घडली. उमेश...

मातोश्रीवरील अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीतून दानवेंना वगळलं!

मुंबई,दि.18 : भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब...

जलयुक्त शिवारमधून सिंचनाबरोबर टँकरमुक्तीही-मुख्यमंत्री

मुंबई, दि. १७ : सिंचनाबरोबर पिण्याचे पाणी हे सुद्धा जलयुक्त शिवार अभियानाचे एक मुख्य उद्दीष्ट आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे झाली...

केंद्र सरकारकडून 149 नव्या पोस्ट ऑफिस, पासपोर्ट केंद्रांची घोषणा

नवी दिल्ली,दि.18 : आता पासपोर्ट बनवण्यासाठीचा त्रास कमी होणार आहे. कारण, केंद्र सरकारने 50 किलोमीटर अंतरापर्यंत पासपोर्ट केंद्र सुरु करण्याची योजना सुरु करण्याच्या तयारीत आहे....

वेलगुर प्राथमिक आरोग्य केंद्रासा कुलूप,रुग्ण बाहेर

सुचित जम्बोजवार अहेरी,दि.18- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका हा अतिदुर्गम व मागास तालुका.त्या तालुक्यातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी तालुक्यातील वेलगूर येथील येथे...

अमित शहांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई, दि. 18 -  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र...
- Advertisment -

Most Read