39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 23, 2017

आ.वड्डेटीवारांचे वनसंरक्षक कार्यालयाला ताला ठोको आंदोलन

चंद्रपूर,दि.23- जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाने मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. याच वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दोघांनी आपला जीव गमावला तर सहा व्यक्ती गंभीर झाले...

आदिवासी समाजाचा वतीने महाराणी दुर्गावती बलीदान स्मृतीदिन आज

गोंदिया दि. 23 :: गोंडवाना विरांगणा महाराणी दुर्गावती मडावी यांचा ४५४ वा आत्मबलीदान स्मृती दिन  उद्या (दि. .२४) सकाळी ११:३० वाजता गोंडीटोला (कटंगी) येथे...

राज्यात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी झिरो पेंडन्सी अभियानाची सुरूवात- राजकुमार बडोले

मुंबई, दि. 23 : राज्यातील दिव्यांगाना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. दिव्यांगांना संगणकीय अपंगत्वाचे प्रमाणपत्र...

स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी चिंचवडची निवड        

              नवी दिल्ली, २३ : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राज्यातील पिंपरी-चिंचवड शहाराची आज निवड झाली .  या...

रोहयो वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पेमेंटलाभार्थ्यांना थेट बँक खात्यात मिळणार- मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 23 : वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय रोजगार हमी विभागामार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाभार्थी...

नक्षलग्रस्त कमलापुरात पोचले जिल्हाधिकारी नायक

सुचित जम्बोजवार आलापल्ली,दि.23- गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांनी आज शुक्रवारला अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलापूर गावात दाखल होऊन...

राज्य युवा पुरस्कार २७ जूनपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

गोंदिया,दि.२३ : जिल्ह्यातील युवांनी केलेले समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यस्तरावर दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात...

सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भवनात कार्यक्रम

गोंदिया,दि.२३ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस २६ जून हा दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज...

जलयुक्त शिवार अभियानात नागपूर प्रथम तर गोंदिया व्दितीय क्रमांकावर

नागपूर,दि.23 - दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करून टॅंकरमुक्त महाराष्ट्र  करण्यासाठी शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाची  यशस्वीपणे अंमलबजावणीकरिता नागपूर जिल्ह्याने विभागीय...

शंकरपूर येथील नाला खोलीकरण व पांदण रस्त्याचे भूमिपूजन

चिमूर,दि.23- तालुक्यातील शंकरपूर येथील नाला खोलीकरण व पांदण रस्ता कामाचे भूमिपजून जिल्हा परिषद सदस्य डाॅ सतिश वारजूकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य रोशन...
- Advertisment -

Most Read