40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 25, 2017

धामण सापांचे प्रणय ताडोबाच्या बफर क्षेत्रात

चिमूर,दि.25 -देश विदेशात प्रसिध्द असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जैव विविधतेने नटलेले आहे .पावसाळ्यास सुरवात झाल्याने विविध जातींचे साप बिळातून बाहेर आले आहेत.त्यातच पडसगाव...

उमर यांच्या ‘अमिना’ या अहिराणी बोलीतील अनुवादित कादंबरीचे प्रकाशन

जळगाव,दि.25- साहित्यविषयीची आस्था असणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन दर महिन्याला चर्चा आणि कार्यक्रम घडवून आणावेत, नवागतांना प्रेरणा मिळावी यासाठी साहित्यदीप महाराष्ट्र परिषद जळगावच्या वतीने विविध...

कर्जमाफीमुळे समाधानी नाही, पण सरकारला सहकार्य करू- शरद पवार

पुणे, दि. 25 - राज्यातील ४० लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारचा निर्णयावर आम्ही समाधानी नाही, मात्र सरकारचे हे पहिले पाऊल असल्याने राज्य...

कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा नाही : उद्धव ठाकरे

नाशिक,दि.25 :  सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना काहीही लाभ झालेला नाही, शेतकऱ्यांच्या मनात असंतोष आहे, त्यामुळे देणार असाल तर 2016 ऐवजी 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा...

जलयुक्त शिवार योजनेत मोहाडी व तुमसर तालुका जिल्ह्यात प्रथम

भंडारा,दि.25-जलयुक्त शिवार योजनेत आ. चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाने तुमसर व मोहाडी तालुका अव्वल ठरला आहे.मोहाडी तालुक्याला ५ लाखाचे प्रथम बक्षीस तर तुमसर तालुक्याला ३...

नक्षली हल्ल्यात दोन जवान हुतात्मा

रायपूर,दि.25- छत्तसीगड पोलिस आणि सीआरपीएफ जवानांद्वारे नक्षल्यांविरुद्ध 'प्रहार' अभियान सुरू करण्यात आले. सुरक्षादलाव्यतिरिक्त नक्षल विरोधी पथक आणि वायुसेनेलाही या अभियानात सहभागी करून घेण्यात आले...

राणी दुर्गावतींचा बलिदान दिवस साजरा

गोंदिया,दि.२५ जून : आदिवासी समाज गोंदियाच्या वतीने  गोंडीटोला कटंगी येथे २४ जून रोजी गोंडवाना विरांगणा महाराणी दुर्गावती यांचा बलिदान दिवस शहिद स्मृती दिन म्हणून...

घटनात्मक अधिकारासाठी ओबीसींचा लढा- डॉ.खुशाल बोपचे

भंडारा,दि.२५-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील ओबीसींना संघटित करुन घटनात्मक अधिकारासाठी काम करीत असलेल्या विविध ओबीसी संघटनांना एकसुत्रात बांधून राज्यघटनेतील 340 व्या कलमांनुसार...

विद्यापिठाचा प्रताप- अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांना दाखविले गैरहजर

गोंदिया,दि.25 : येथील गोंदिया शिक्षण संस्थेच्या कुडवा स्थित  मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांन्या परीक्षा दिल्यानंतरही एका पेपरला गैरहजर दाखवून नागपूर विद्यापीठाने नापास दाखविल्याचा...

पालकमंत्र्यांनी केली जलयुक्त शिवार कामांची पाहणी

भंडारा,दि.25 : राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भंडारा तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण, बंधारे, वनतलाव आदी कामांची पाहणी केली....
- Advertisment -

Most Read