28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jul 14, 2017

डॉ. प्रल्हाद रहांगडाले उत्कृष्ट संशोधकांच्या पुरस्काराने सन्मानित

गोंदिया,१४- आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात आमगाव येथील रसायन शास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रल्हाद के. रहांगडाले यांना उत्कृष्ट संशोधकाचा पुरस्कार देऊन आज शुक्रवारी...

खा.अशोक नेते यांची भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

गडचिरोली,दि.१४: भाजपचे जिल्हाध्यक्ष व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांची भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती मोर्चाचे...

बनगाव येथे अतिक्रमण हटाव मोहीम

आमगाव,दि.14: तालुक्यातील सर्वात मोठे गणल्या जाणारे चिकन-मटन मार्केटमधील वेस्टेजमुळे नागरिकांना विविध आजारापासून त्रास सहन करण्याची वेळ आली होती.सोबतच अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या...

नोकरभरतीमधील बंदीत ओबीसी व इतर समाजाची दिशाभूल

गडचिरोली,दि.14: जिल्ह्यात पेसा कायद्यांतर्गत वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत एसटी वगळता ओबीसी, एससी व इतर गैरआदिवासी समाजाची भरती करण्यावर २०१३ पासून बंदी घालण्यात...

विदर्भातील खासदारांचा राजीनामा मागणार-राम नेवले

पवनी,दि.14: भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे दिलेले आश्वासन तीन वर्ष उलटूनही पाळले नाही. त्यामुळे भाजपा सरकार चलेजाव या आंदोलनाचा एक भाग म्हणून...

फडवणीस सरकार नसुन फसवणीक सरकार- प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण

नांदेड,दि.14:-राज्यामध्ये सरकार हे केवळ शेतकरी व जनतेची दिशाभुल करून शेतक-यांची कर्ज माफीची घोषणा केवळ फसवेगीरी असुन सरकारचा जि.आर. हा रोजच बदलत असुन महाराष्ट्राचा  34...

टी-१२ वाघिणीसह सेल्फी पार्इंट सेवेत

चंद्रपूर,दि.14 : वाघ हे पराक्रमाचे प्रतीक आहे. ताडोबाच्या रुपाने हा जीवंत पराक्रम आमच्यासोबत आहे. त्यामुळे ताडोबाला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथील वाघ व उपलब्ध जीवसृष्टीतील...

अभियंत्याने फाडले वीज कंत्राटदाराचे बिल

चिमूर,दि.14-महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी चिमूर अंतर्गत खडसंगी डीसी कार्यालयात अभियंता प्रवीण आसुटकर कार्यरत असून या कार्यालयामध्ये वीज मेंटनन्ससाठी कंत्राटदार कैलास लोणारे याना वीज...

नववी-दहावीसाठी भाषांची तोंडी परीक्षा रद्द

मुंबई, दि. 14- नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे भरमसाठ मार्क आता बंद होणार आहे. भाषांची तोंडी परीक्षा...
- Advertisment -

Most Read