30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jul 17, 2017

एनडीएकडून व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी : सूत्र

नवी दिल्ली,दि.१७:राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान सुरु आहे, तर दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आल्याचे...

छगन भुजबळ, रमेश कदम तासाभरासाठी जेलमधून बाहेर

मुंबई,दि.१७:- देशाच्या 14 व्या राष्ट्रपतिपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आमदारांसाठी विधानसभेत मतदानची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार...

सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून आत्महत्या

गडचिरोली,दि. .१७: केंद्रीय राखीव दलाच्या एका जवानाने गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस मदत केंद्रात घडली....

रामदेवबाबांचा माल विदेशात जातो, शेतकऱ्यांचा का नाही?

बुलडाणा,दि.17-शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक नफा देऊन त्यांचा माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यात यावा. रामदेवबाबांचा...

गोसेखुर्दचे दोन दरवाजे उघडले

भंडारा,दि.17-गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या बोगद्यांचे काम अखेरीस पूर्ण झाले असून धरणाची पातळी २४१.२०० मीटरवर आहे. डावा, उजव्या या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून धरणाची...

तुटलेल्या पुलामुळे प्रवाशांना धोका

आल्लापल्ली,दि.17 : जारावंडी-कांदळी मार्गावर असलेला पूल बाजुने खचला आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जड वाहन नेणे धोक्याचे झाले आहे. बस विभागाने या पुलामुळेच मागील १०...

टँकरची बैलगाडीला धडक शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

मोहाडी,दि.17 : तुमसर-भंडारा मार्गावरील एमआयडीसी मोहाडीजवळ दुधाच्या टँकरने बैलगाडीला जोरधार धडक दिली. यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर मृतकाचे वडील जखमी झाले. प्रमोद...

राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान!

नवी दिल्ली/ मुबंई,दि.17(वृत्तसस्था) : राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी मतदान होत असून, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा...

ओबीसींच्या ११,८०० जागा रिक्त

नवी दिल्ली,दि.17 : दहा महत्वाची मंत्रालये आणि नऊ विभागांत इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) ११,७९७ जागा रिक्त आहेत, असे नरेंद्र मोदी सरकारने संसदीय समितीला सांगितले.केंद्र सरकारच्या...

क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम 20 अगस्त को

पुणे-क्षत्रिय पोवार समाज संघ पुणे की औरसे इस वर्ष पुणे शहर में, रोजगार की अपेक्षा रखने वाले पोवार समाज के नवयुवकों और युवतियों के...
- Advertisment -

Most Read