29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jul 18, 2017

देवरी तालुक्यात हजारो टन खताची अवैध विक्री?

चौकशीसाठी गेलेले कृषी अधिकारी रिकाम्या हाताने परतले. गोंदिया,दि.१३- देवरी तालुक्यातील चिचगड व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांची अवैध विक्री सुरू असून विनापरवाना...

ग्रामीण भागातील उगवता तारा… क्षितिज मोहोड

खुशखबर..... येत्या १५ ऑगस्टला 'येडा' येतोय सुरेश भदाडे गोंदिया-चंदेरी दुनिया वा बॉलिवूड हे शब्द कानावर येताच आपल्या नजरेसमोर उभी ठाकतात ती मोठमोठ्या सेलिब्रिटी तारे आणि...

ब्लॉसमच्या विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा अधिकार

देवरी,18- भारतीय लोकशाहीचे धडे विद्यार्थी जीवनात गिरविण्याच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी देवरीच्या ब्लासम पब्लिक स्कूल येथे शालेय निवडणुक घेण्यात आली. विद्यार्थ्यांनांना...

मेळघाटात वाघ मृतावस्थेत आढळले

अमरावती,18 - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे फेरी पलकंडी मध्ये एका वाघाचे मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत वन्यजीव विभागाच्या गस्ती पथकाला गेल्या रविवारी आढळून आल्याची घटना समोर...

राज्यातील आयटीआयमध्ये इंजस्ट्रीच्या गरजेप्रमाणे शिक्षण द्या-मुनगंटीवार

मुंबई,दि.१८ -राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून इंडस्ट्रीच्या गरजेप्रमाणे प्रशिक्षण दिले जावे, प्रत्येक आय.टी.आय हा एक ते पाच इंडस्ट्रीज शी कनेक्ट करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि...

पोलिस वाहनाच्या धडकेने शिशु मंदीर संचालकाचा मृत्यू

कारंजा पोलिस मुख्यालय जवळील घटना  गोंदिया,दि.१८:-गोंदिया ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत येणा-या ग्राम कारंजा येथील पोलिस मुख्यालया जवळ आज सकाळी 18जुलै मंगळवारला सकाळी 8 वाजताच्या...

दारु ढोषणार्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांना महिलांचा घेराव

नागरी वसाहतीतील मराठा बीयर बार मधील प्रकरण नगरसेविकेच्या नेतृत्वात महिलांनी पुकारला एलगार ,शहर पोलिसांत तक्रार दाखल खेमेंद्र कटरे,गोंदिया-दि.१८:- राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्य व...

आरएफओची वनपालास अर्वाच्च शिवीगाळ

गडचिरोली,दि.१७: सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने त्याच्या अधिनस्थ वनपालास अश्लिल शिवीगाळ करुन असभ्य वागणूक दिल्याने महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले असून, त्यांनी संबंधित...

परवानगी मोहरणा घाटाची, उपसा गवराळा घाटातून

लाखांदूर,दि.18: तालुक्यातील मोहरणा रेतीघाट नुकताच सुरू झाला असून, येथे पोकलँडने रेतीचा उपसा केला जात आहे. रेती उपसा करण्यासाठी मोहरणा घाटाला परवानगी असली तरी रेतीचा...

थकबाकीदार शेतकèयांना मिळणार १० हजार रु.कर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

गोंदिया,दि.१८ : जिल्ह्यातील जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी पर्यंत थकबाकीदार आहेत अशा शेतकèयांना खरीप पिकासाठी निविष्ठा खरेदी करण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंतचे...
- Advertisment -

Most Read