31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Aug 1, 2017

नक्षल्यांचा पुतळा व बॅनर जाळून गावकऱ्यांनी केला नक्षल सप्ताहाचा विरोध

गडचिरोली, दि.१: नक्षल्यांच्या सुरु असलेल्या शहीद सप्ताहादरम्यान धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील दुर्गम गावांतील नागरिकांनी नक्षल्यांचा प्रतिकात्मक पुतळा व बॅनर जाळून शहीद सप्ताहास विरोध दर्शविला. दरवर्षी...

कनेरी संस्थेच्या अध्यक्षपदी धानगाये तर उपाध्यक्षपदी कोरे

सडक अर्जुनी,दि.01-तालुक्यातील सर्वात मोठ्या आदिवासी विकास सेवा सहकारी सेवा संस्था कनेरीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जागेश्वर धानभाते तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे ई.कोरे यांची अविरोध निवड करण्यात आली.या...

अण्णाभाऊ साठे यांची ९७ वी जयंती उत्साहात साजरी

नांदेड/बिलोली(सय्यद रियाज),दि.१-साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त तालुक्यात व बिलोली शहरात प्रशासकीय कार्यालयासह विविध ठीकाणी मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले...

बहारदार ठरली ‘ऋतुराज’ काव्य मैफिल.#ते सूर्यासाठी थांबत नाही#…..

गोंदिया,दि.१ :- येथील सुप्रसिद्ध कवी वसंतराव मातुरकर 'ऋतुराज' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'ऋतुराज'काव्य मैफिल रसिक श्रोत्यांसाठी अत्यंत संस्मरणीय आणि बहारदार ठरली.उल्लेखनीय असे की गोंदिया शहरातील...

आझाद विद्यालयात उर्दू लोकराज्य विद्यार्थी मेळावा उत्साहात

गोंदिया,दि.१ : विविध लोककल्याणकारी योजना शासन राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राबवीत आहे. या विविध योजनांची माहिती शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातून प्रकाशित करण्यात येते. राज्यातील...

पालकमंत्रीच्या प्रयत्नामुळे गोंदिया जिल्ह्यातील विकास कामांना गती

मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री म्हणून राजकुमार बडोले यांनी विभागावर आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला...

आंदोलक महिलांवर अन्याय करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

एटापल्ली,दि.01 : गडचिरोली जिल्ह्यातील जनहितवादी युवा समितीच्या महिला कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंद करणारे व अवैध व्यवसायिकांना पाठीशी घालनारे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांचे...

व्याघ्र संरक्षणासाठी ‘महावितरण’चा पुढाकार

नागपूर,दि.01-विदर्भाच्या जंगलातील वाघांचे अस्तित्व सुरक्षित व्हावे आणि ती गगनभेदी डरकाळी पुन्हा एकदा घुमावी यासाठी 'महावितरण'ने जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने वन विभागाच्या सोबतीने विदर्भातील सर्वदूर जंगलातील...

कवी केतन पिंपळापुरे स्मृती आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्काराने संजय पवार सन्मानित

नागपूर,दि.01-‘वेतन आयोग तसेच, नोकरीतील बढतीतून आलेल्या नवश्रीमंतीमुळे दलित समाजाने व्यक्त होणे सोडून दिले आहे. एकेकाळी राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच, राजकीय चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या या...

४५ हजार घनमीटर गाळ ५२ तलावांतून काढला

भंडारा,दि.०१: धरणातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राज्य शासनाने उन्हाळ्यात राबविले. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५२ तलावातून...
- Advertisment -

Most Read