29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Aug 3, 2017

आमगावला नगरपरिषदेचा दर्जा,जि.प.अध्यक्षांचा मतदारसंघ बाद

गोंदिया,दि.03-गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावे,यासाठी सुरु असलेल्या लढ्याला यश आले असून नगरविकास विभागाने २ ऑगस्ट रोज गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुका...

100 पूल जीर्ण अवस्थेत, कधीही कोसळू शकतात – नितीन गडकरी

नवी दिल्ली,दि.3(वृत्तसंस्था)- देशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली...

आझाद मैदानावर पदविधर अंशकालिन कर्मचार्यांचा मोर्चा

मुंबई,दि.03-पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा महाक्रांती मोर्चा येथील आझाद मैदानावार काढण्यात आला.या पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांना काँग्रस सरकारच्या काळात १०% आरक्षण देवुन आंदोलन शमवण्याचे प्रयत्न केले...

बाबरवस्तीच्या शाळेत बोलक्या भिंतीचे उदघाटन

सांगली,दि.03- सागंली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती (पांडोझरी)येथे बोलक्या भिंती वर्गाचे उद्घाटन,सत्कार समारंभ व वृक्षरोपन कार्यक्रम लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर...

सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार कायम; विधानपरिषद तहकूब

मुंबई,दि.03(विशेष प्रतिनिधी) : विधान परिषदेत सत्ताधाऱयांनी कामकाजवर बहिष्कार कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी दिले धरणे

गोंदिया,दि.03 : केंद्र सरकार व राज्य सरकारने नवीन कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यामध्ये शासकीय कामासोबत वस्तू व सेवा कराच्या जुन्या व विविध कामाची...

महसूल दिनी जिल्हाधिकार्यांच्या हस्ते एसडीओ शिल्पा सोनुलेंचा सत्कार

भंडारा,दि.03 : जिल्हा प्रशासनाच्यावतीने तहसिल कार्यालय मोहाडीतर्फे बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या सभागृहात जिल्हास्तरावरीय महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर,जिल्हाधिकारी सुहास दिवसे,...

तलाठ्यांनी महसूल दिनी काळी फित लावून केले काम

सालेकसा,दि.03 : तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तालुक्यातील तलाठ्यांनी मंगळवारी (दि.१) महसूल दिनी काळी फित लावून काम केले.पटवारी संघाने दिलेल्या माहिती प्रमाणे, २...
- Advertisment -

Most Read