40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 20, 2017

शहानी भविष्य सांगण्याचा धंदा केव्हापासून सुरू केला-शरद पवार

कोल्हापूर, दि. 20 - केवळ दोन वा तीन सत्र नव्हे तर येत्या 2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता अबाधित राहील, या भाजपाध्यक्ष अमित शहा...

जेठभावडा येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

देवरी,20- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जेठभावडा ग्रामपंचायत आणि स्वामी समर्थ नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्रतपासणी शिबीराचा आयोजन आज रविवारी (ता.20 ) करण्यात आले...

सालई(खुर्द) फाटयावर 24 ला शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

तुमसर,दि.20 -तालुक्यातील सालई खुर्द,टांगा,उसर्रा,पिंपळगाव,डोंगरगाव,सिहोरा,बपेरा अशा अनेक गावात बावनथडी प्रकल्पाचे कालवे अस्तव्यस्त असल्यामुळे शेतकèयांना पाणी मिळत नाही. त्या कालव्यांची अतिशिघ्र दुरूस्ती करून शेतकèयांना सिंचनाची सोय...

महिला नगराध्यक्षाकडून नगरसेवकांना अट्रासिटी व विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न

गोंदिया,दि.20- जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकापैकी १४ नगरसेवकांनी विद्यमान नगराध्यक्ष रिता अजय लांजेवार व उपाध्यक्ष महिन्द्र मसराज यांच्या विरोधात १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारीकडे...

मुर्री मे बहुजन समाज पार्टी कार्यालय का उद्घाटन

गोंदिया,दि.20-गोंदिया शहर समिप के ग्राम मुर्री मे हाल ही मे बहुजन समाज पार्टी के कार्यालय का उद्घाटन किया गया।इस कार्यालय का उद्घाटन बहुजन समाज...

चिचगड ग्रामपंचायतीमधील शौचालय आणि घरकूल वाटपात घोळ

ग्रामस्थांनी केली चौकशीची मागणी प्रधानमंत्र्यांना सुद्धा लेखी तक्रार चिचगड,दि.२०(सुभाष सोनावने) - नागरिकांचे राहणीमान उंचावण्याच्या उद्देशाने शासनस्तरावरून अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी ग्रामपातळीवर निधीचे वाटप करण्यात येते....

शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील तर खासदारपदाचा राजीनामा-खा.पटोले

लाखांदूर,दि.20 : सत्तेत राहून शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील, शेतकरी आत्महत्या थांबत नसतील तर योग्य वेळ आल्यास आपण खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचे विचार...

रामटेकजवळील मनसर टेकडीवर उत्खननात आढळले नागार्जुनाचे अवशेष

नागपूर,दि.20 : उपराजधानीपासून जवळच असलेल्या रामटेकजवळील मनसर टेकडीवर झालेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर बौद्धकालीन अवशेष सापडले आहेत. आतापर्यंत जवळपास २७६६ बुद्धकालीन मूर्ती उत्खननात सापडल्या असून...

राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन

नागपूर, दि.20 - भोसले घराण्यातील माजी खासदार तेजसिंगराव राजे भोसले यांचे ज्येष्ठ सुपूत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन झाले आहे. शनिवारी दुपारी 3.30 वाजता...
- Advertisment -

Most Read