40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 26, 2017

असवैंधानिक नॉन-क्रिमिलेअर अट रद्द करा -रुचीत वांढरे

गडचिरोली,दि.26: देशभरातील ओबीसी लोकांची एकजूट होत असल्याची जाणीव केंद्र सरकारला झाल्याने क्रिमीलेअरची मर्यादा ६ लाखावरून ८ लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र अशी अट मुळात नको...

अडीच लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली,दि.२६: मागील आठ वर्षांपासून नक्षल चळवळीत असलेल्या एका जहाल नक्षलवाद्याने नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. गोमजी उर्फ अरसू चैतू जेट्टी असे आत्मसमर्पण करणाऱ्या...

भाजपाची जिल्हा बैठक २८ रोजी

गोंदिया,दि.२५-भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर  २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हेमंत...

जुनाेना जंगलात एक वाघाचा मृत्यू

चंद्रपुर,दि.26- शहरालगत असलेल्या जुनोना जंगलात आज  एका वाघाचा मृतदेह आढळल्यामुळे वनविभागात एकच खळबळ माजली आहे.चंद्रपूर शहरानजीक असलेल्या जुनोना जंगलातील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. ४७०...

राजकीय फायद्यासाठी हरियाणाला जळू दिले, हायकोर्टाने फटकारले

चंदीगड(वृत्तसंस्था)दि.26 - डेरा सच्चा प्रमुख गुरमीत रामरहिम याला लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर भडकलेल्या हिंसाचारावरुन हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारले आहे. या प्रकरणाच्या सुरक्षेवरुन पंजाब आणि...

रेन वॉटर हाव्रेस्टींग प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक-गिरीश महाजन

जळगाव, दि.26 - सावदा येथील हाजी शब्बीर हुसेन( बाबुशेठ) यांनी स्व:खर्चातून उभारलेल्या ‘रेन वॉटर  हाव्रेस्टिंग सिस्टीम हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय...

दहशतवादी हल्ला- पाच जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

श्रीनगर, दि. 26-  दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस लाईनवर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. यात राज्य पोलीस...

किरनापूर कोब्रा बटालियनची गोंदियात दादागिरी?

गोंदिया,दि.26(बेरार टाईम्स)-शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील किरनापूर परिसरात नक्षलबिमोडासाठी कोब्रा बटालियन तैनात करण्यात आले आहे.या बटालीयनचे प्रमुख असलेले...

नागभीडपर्यंत धावली विजेवर गोंदिया-बल्लारशा रेल्वेगाडी

गोंदिया,दि.26 : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळाच्यावतीने गोंदिया व नागभीड सेक्शनमध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने गोंदिया ते नागभीड दरम्यान गोंदिया-बल्लारशाह-गोंदिया ही पॅसेंजर गाडी 25 आॅगस्टरोजी विजेवर...

काश्मीरमध्ये पोलीस लाईनवर दहशतवादी हल्ला, चार जवान जखमी

पुलवामा, दि. 26 (वृत्तसंस्था)- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील जिल्हा पोलीस लाईनवर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चार सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. या...
- Advertisment -

Most Read