31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 1, 2017

साडे सात हजार ग्रामपंचायतींसाठी 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात 7 आणि 14...

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 74 रुपये वाढ, अनुदानित 8 रुपयांनी महाग

नवी दिल्ली ,दि.01- अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 8 रुपयांनी आणि विना अनुदानित सिलिंडर 74 रुपयांना महाग झाले आहे. नवे दर आजपासून (शुक्रवार) लागू...

बंडारु दत्तात्रय यांचा राजीनामा; मंत्रीमंडळात रविवारी सकाळी होणार फेरबदल

नवी दिल्ली,दि.01(वृत्तसंस्था) - केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर बंडारु दत्तात्रय यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा...

कृषी सहायकांनी गावागावात पोचावे-ना.बावनकुळे

भंडारा दि.१: जिल्ह्यातील कृषी सहायकांनी महिनाभरात प्रत्येक ग्रामपंचायतीत जावून शेतकºयांच्या भेटी घ्याव्यात. पीकपाण्याबाबत त्यांचे प्रबोधन करावे व पाणी साठ्याची वस्तुस्थिती शेतकºयांना सांगावी. प्रत्येक विभागप्रमुखाने...

सर्व कृषीपंप सौर ऊर्जेवर आणणार :चंद्रशेखर बावनकुळे

भंडारा दि.१:  भंडारा जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी महावितरण आणि जिल्हा प्रशासनाने योजना तयार करावी, असे...

रेती माफियांवरील कारवाई थंडबस्त्यात

सडक-अर्जुनी  दि.१: तालुक्यातील चुलबंद नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध खनन होत आहे. याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. परंतु यानंतरही महसूल विभागाकडून कार्यवाही केली जात...

रेल्वे विभागाने केला १५ लाखांचा दंड वसूल

गोंदिया,दि.01 : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत १ ते २७ आॅगस्टपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न करताच...

गरिबी निर्मुलनाचा केंद्र सरकारचा संकल्प: हंसराज अहीर

गडचिरोली, दि.१: गरिबी, भ्रष्टाचार व जातियवादाचे उच्चाटन करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून, त्याअनुषंगाने योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. गरिबी संपविण्यासाठी ग्रामीण भागातील माणसाला सशक्त...

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा, राज्यातील 25 शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली,दि. 1 - केंद्र शासनाकडून दिल्या जाणाºया राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील २५ शिक्षकांचा समावेश असून सर्वाधिक पाच शिक्षक...

महाराष्ट्रातील 15 शाळांना ‘ स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार

नवी दिल्ली, दि.1 : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबाजवणी करणा-या राज्यातील 15 शाळांचा  राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वच्छ विद्यालय’पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते  आज सन्मान...
- Advertisment -

Most Read