36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 3, 2017

चिचगड ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची प्रधानमंत्र्यांनी घेतली दखल

राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे पत्र चिचगड,०३(सुभाष सोनवाने)- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील आदिवासी, मागास आणि नक्षलग्रस्त भागातील चिचगडच्या ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांची दखल प्रधानमंत्र्यांनी घेतली असून...

अनीता की संस्थानिक हत्या के बाद सड़कों पर जबरदस्त प्रदर्शन

चेन्नई। मेडिकल कॉलेजों में एडमिशन के लिए होने वाले NEET एग्जाम को लागू किए जाने के फैसले को सुप्रीम कोर्ट में चुनौती देने वाली छात्रा...

निर्मला सीतारमण बनीं देश की नई रक्षा मंत्री, पीयूष गोयल को रेल, प्रभु को पर्यावरण

नई दिल्ली,3 सिंतबर-     रविवार को मोदी कैबिनेट का विस्तार हुआ. कुल 13 मंत्रियों ने पद और गोपनीयता की शपथ ली. मोदी कैबिनेट...

इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री बनल्या निर्मला सीतारमण

नवी दिल्ली,दि.03(वृत्तसंस्था) - सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सोडत असल्याची घोषणा करताना ट्वीटरवर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच कॅबिनेट मंत्री बनलेले गोयल, नकवी, सीतारमन...

मोदींच्या मंत्रिमडळाचा विस्तार, चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती

नवी दिल्ली, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी  संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ...

शेतकर्‍यांच्या मुलांनी आंदोलनात सहभागी व्हावे – प्रा. वाकुडकर

भंडारा,दि.03-शेतकर्‍यांच्या प्रश्नांना हात घालून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडून शेतकर्‍यांना नागावले जात आहे. न्याय हक्कांसाठी उभारलेले शेतकर्‍यांचे आंदोलन फोडून काढले जात आहेत. शेतकर्‍यांप्रती अश्लिल भाषेचा...

पालकमंत्र्याच्या मतदारसंघात पहाटेपासून आनलाईन कर्जमाफीसाठी गर्दी

गोंदिया,दि.03 - राज्यात शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार,कर्जमाफीसाठी काय करावे लागणार यावर सरकारने वेळोवेळी आपले धोरण...

9 नवे चेहरे घेणार शपथ, 4 माजी अधिकारी

नवी दिल्ली,दि.03(वृत्तसंस्था)- पंतप्रधान नरेंद्र माेदी रविवारी आपल्या मंत्रिमंडळात तिसरा मोठा फेरबदल करतील. राष्ट्रपती भवनात सकाळी १०.३० वाजता शपथविधी होईल. मंत्रिमंडळात नवीन ९ चेहऱ्यांचा समावेश केला...

उद्योग समूहांनी शेतकर्यांसाठी पुढे यावे-ना.मुनगंटीवार

चंद्रपूर,दि.03 : चंद्रपूर जिल्हयाच्या औद्योगिक विकासामध्ये स्थानिक उद्योग समूहांचा फार मोठा सहभाग आहे. या ठिकाणी मोठया रोजगाराच्या संधी आपल्या मार्फत उपलब्ध झाल्या आहेत. मात्र...

तूरखरेदी घोटाळ्यात ७० जणांवर गुन्हा दाखल

जालना,दि.03 : जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापा-यांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांमध्ये ११ महिलांचा...
- Advertisment -

Most Read