40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 8, 2017

पोलिस जवानांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार; 1 जवान गंभीर जखमी

गडचिरोली,दि.08- कोरची पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कोडगुल पोलिस मदत केंद्रावर कार्यरत असणाऱ्या 2 पोलिस कर्मचाऱ्यांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात आशिष मडावी...

गोंदिया व तिरोड्यात अंडरग्राऊंड व एबी केबलने होणार वीज पुरवठा

गोंदिया,दि.08 : वीज चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आता अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी (एरीयल बंच) केबलने वीज पुरवठा करणार आहे. यासाठी...

राज्यात दोन नदीजोड प्रकल्प – गडकरीची घोषणा

मुंबई, दि. 8 -  राज्यातील सिंचनाखालील जमीन 40 टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प आम्ही केला असून, त्यासाठी येत्या दोन वर्षांत 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा...

स्वाईन फ्ल्यू : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आरोग्य यंत्रणेची बैठक

गोंदिया,दि.८ : जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली ८ सप्टेबर रोजी त्यांच्या कक्षात स्वाईन फ्ल्यू बाबतची आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला शासकीय...

तीन दिवसीय हकदर्शक साथीचे प्रशिक्षण संपन्न

गोंदिया,दि.८ : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया व हकदर्शक इम्पावरमेंट सोल्युशन प्रा.लि.यांच्या संयुक्त वतीने तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत हकदर्शक साथी...

गोंडवाना विद्यापीठ: व्हिजन आणि रोडमॅपसंबंधीचा अंतरिम अहवाल वनमंत्र्यांकडे सादर

मुंबई, दि. 8 : गोंडवाना विद्यापीठाचे व्हिजन आणि रोडमॅप यासंबंधी तयार करण्यात आलेला अंतरिम अहवाल काल वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर करण्यात...

महाराष्ट्रात 35 नव्हे तर केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी: राहुल गांधी

नांदेड,दि.08- मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे,...

‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा, पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे,दि.08(विशेष प्रतिनिधी)- आपण ब्राह्मण तसेच सुवासिनी असल्याचे खोटे सांगून एका ब्राह्मण कुटुंबात सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यातील एका महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असा...

राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे डेबूजी धांडे यांना निरोप

लाखनी,दि.08-स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे तत्कालीन सहकार्यवाह डेबूजी धांडे यांनी वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर संस्थेच्या सर्व जबाबदारीतून स्वखुशीने मुक्त होण्याचा निर्णय घेतला. ते...

केंद्र शासनाचा स्वच्छ शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 8 :  केंद्र शासनाने दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. त्या अभियानाचा भाग म्हणूनच मानव संसाधन विकास...
- Advertisment -

Most Read