30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 11, 2017

संजयनगरातील विंधनविहिरीला हातपंप मिळेना;प्रशासनाचे दुर्लक्ष

पालिका प्रशासनाच्या उदासीनतेपायी शहर समस्यांच्या विळख्यात गोंदिया,दि.11 : मोठा गाजावाजा करून सत्तारुढ झालेल्या पालिकेतील सत्ता पक्षाचा कारभार हा प्रशासनावर वचक नसल्याचेच चित्र सध्या शहरातील परिस्थितीवरुन...

कर्जमाफीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई,दि.11: कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीची रक्कम तातडीने देण्याची मागणी केली.यावेळी शेतक-यांना...

हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार

श्रीनगरःदि.११ :  जम्मू - काश्‍मीरच्या कुलगाम जिल्ह्यांत आज झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले, तर एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली.दाऊद अहमद आणि सयर...

ग्रामपंचायत कर्मचा-यांना वेतनश्रेणी मिळणार

कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यास यश गोरेगाव,दि. ११ -  ग्राम पंचायत कर्मचारी  युनियनच्या वतीने विविध मागण्याचे पाठपुरावा  शासनासमोर केल्याने  लवकरच  या कर्मचा-यांना वेतनश्रेणी मिळणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी...

दुग्ध विकास प्रकल्पाचे संपूर्ण नियंत्रण डिजीटल पद्धतीने करावे- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. 11 : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने विदर्भ व मराठवाडा भागात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे नियंत्रण डिजीटल पद्धतीने करावे, असे...

उत्कृष्ट ग्रंथालय व ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार २० सप्टेबरपर्यंत अर्ज आमंत्रित

गोंदिया,दि.११ : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा व त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार...

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेशच्या हत्येचा पञकार संरक्षण समितीने नोंदवला निषेध 

नांदेड /बिलोली (सय्यद रियाज),दि.11- बेंगलोर येथील निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरानी बंदुकीतून  गोळ्या झाडून क्रूर हत्या केली.या घटनेचा पञकार...

दसऱ्यापूर्वी कर्जमाफी करा, राज्यभर शिवसेनेचे मोर्चे

गोंदिया/भंडारा,दि.11 : दसऱ्यापूर्वी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याच्या मागणीला घेऊन शिवसेनेने आज सोमवारला राज्यभर मोर्चांचे आयोजन केले होते. गोंदियासह आैरगाबांद,वाशिम,चंद्रपूर,अहमदनगर,रत्नागिरी,सोलापूर,पुणे सह त्या त्या जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्या नेतृत्त्वात...

कोंडाणे धरण घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल,तटकरेंसह सहा अधिका-यांची नावे

मुंबई, दि. 11 - रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. ठाण्यातील सत्र न्यायालयात सीबीआयने 3 हजार पानी आरोपपत्र दाखल केले...

ना.रावतेंना पांडे महाल बचाव संघर्ष कृती समितीतर्फे निवेदन

भंडारा,दि.11  राज्याचे परिवाहन मंत्री व शिवसेनेचे पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख ना. दिवाकर रावते भंडारा येथे आले असता त्यांना पांडे महाल बचाव संघर्ष कृती समितीच्यावतीने...
- Advertisment -

Most Read