29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 13, 2017

सरकार शेतकºयांची फसवणूक करतेय-शिवणकर

आमगाव,दि.13 : सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकर्यांची फसवणूक करीत आहे. कधी नोटबंदी, पीक विमा अशा उपक्रमातून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम करित आहे. सरकार जनतेचे...

कायदेशीर बाबींमुळे ‘पतंजली’ रखडला-रामदेव बाबा

नागपूर,दि.13 : कायदेशीर बाबी आणि काही विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे मिहानमधील पतंजली प्रकल्पातील उत्पादन वेळेत सुरू होऊ शकले नाही, अशी खंत रामदेव...

बेघरांचे प्लाटसाठी बिलोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

नांदेड ( सय्यद रियाज),दि.13- बिलोली तालुक्यातील मोेेै अटकळी येथील २० बेघर लाभार्थ्यांनी  प्लाट मिळावे या मागण्यांसाठी बिलोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास १२ सप्टेंबर पासून...

तहसीलदार धक्काबुकीप्रकरणी बिलोली तहसील कार्यालयात लेखणी बंद आंदोलन

नांदेड /बिलोली,दि.13 : बिलोली येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विद्याचरण कडवकर  यांना धक्काबुकी करून अपमानास्पद वागणूक देणारे अप्पर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे  परभणी यांना...

दुष्काळी अहवालावर जि.प.उदासिन-जि.प.सदस्य परशुरामकर

गोंदिया,दि.13 : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यावर उपाययोजना करुन शेतकºयांना मदत करावी, या हेतूने जि.प. सभागृहात मागील अनेक सभांमध्ये सर्व बाजूच्या सदस्यांनी चर्चेत...

आ.रहागंडालेंनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन,पिकाचे करा पंचनामे

गोंदिया,दि.13- गोंदिया-भंडारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षाचा काळ बघितल्यास यावर्षीची परिस्थिती ही भयावह असल्याने व पाऊसही कमी पडल्याने धानपिकाची रोवणी होऊ शकली नाही.त्यातच कमी पावसामुळे...

अंगणवाडी कर्मचारी संप चिघळला, वित्तमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली

मुंबई,दि.13 : राज्यातील संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनी हजारोंच्या संख्येने मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी...

तिकिट तपासाअंतर्गत रेल्वेला ७ लाखाचा दंड वसूल

गोंदिया,दि.13 - दक्षिण-पूर्वमध्य रेल्वे अंतर्गत १ ते १० सप्टेंबरपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न करता...

स्वाईन फ्ल्यूबाबत वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा

गोंदिया,दि.१३ : स्वाईन फ्ल्यू या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता १२ सप्टेबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली...

सफाई कामगारांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- रामु पवार

गोंदिया,दि.१३ : आरोग्य आणि स्वच्छता राखण्याच्या बाबतीत सफाई कामगारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र त्यांच्याच समस्यांकडे दुर्लक्ष होते. सफाई कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी...
- Advertisment -

Most Read