मुख्य बातम्या:

Daily Archives: September 20, 2017

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

वर्धा,दि.20- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वडाळा वर्धपुर येथे वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची घटना समोर आली आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत शेतकरी भिकाजी हरले हे शेतातून परत येत असतांना वाघाने

Share

सहारा कृषि केंद्राला झारखंडच्या अधिकाऱ्यांची भेट महिलांचे केले कौतुक

सालेकसा ,दि.२० : महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदियाच्या वतीने सालेकसा तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा संचालीत बचतगटांच्या महिलांद्वारे सुरु करण्यात आलेल्या आमगाव/खुर्द येथील सहारा कृषि केंद्राला झारखंडच्या

Share

सालेकसा येथे सहारा साधन केंद्राला झारखंडच्या अधिकाऱ्यांची भेट

गोंदिया,दि.२० : महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत सालेकसा तालुक्यात बचतगटाचे काम मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे सुरु आहे. याच बचतगटांची सालेकसा येथे असलेल्या सहारा लोकसंचालीत साधन केंद्राला नुकतीच झारखंड राज्याचे समाजकल्याण विभागाचे विशेष

Share

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू- प्रा. राम शिंदे

मुंबई, दि.20 : लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा समावेश इतर मागास प्रवर्गामध्ये करण्यासंदर्भात  राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळास

Share

शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर स्वच्छता दूत नेमणार- बबनराव लोणीकर

मुंबई, दि.20  : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी व त्यांनी स्वच्छतेचा अंगीकर करावा, यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर स्वच्छता दूत नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ‘स्वच्छता

Share

क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकाचे भूमिपूजन जयंतीदिनी व्हावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.20 : क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन येत्या त्यांच्या जयंतीला व्हावे, अशा दृष्टीने स्मारकाचे काम पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले.पुण्यातील संगमवाडी भागात वस्ताद

Share

हिवरेबाजारला भेट देऊन वडेपूरी सर्कलच्या पदाधिकार्याना मिळाली प्रेरणा

नांदेड,दि.20-गावाच्‍या भौतिक व मानवी विकासाची संकल्‍पना स्‍पष्‍ट व्‍हावी, गावकारभा-यांना गावच्‍या विकासाची योग्‍य दिशा मिळावी म्‍हणून वडेपूरी सर्कलच्‍या जिल्‍हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच व प्रतिष्‍ठीत नागरीक यांची अहमदनगर जिल्‍हयातील हिवरे बाजार

Share

इंगळे चौक सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीची भव्य तयारी

गोंदिया,दि.२० :नवरात्र उत्सव २१ सप्टेंबरपासून सुरू होत असून गोंदिया शहरातील इंगळे चौक सिव्हील लाईन येथील श्री सर्वाजनिक दुर्गा उत्सव समितीची कार्यकारिणी घोषित झाली आहे. समितीचे हे ४९ वे वर्ष असून

Share

दुधाचे उत्पन्न वाढवून शेतकèयांना सक्षम करणार-आ.डॉ.फुके

गोंदिया,दि.२०- गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे असून धानाची शेती करतांना शेतकèयांना पशुधनही पाळावे लागते.आत्तापर्यंत परंपरागत पध्दतीने पशुधनाचा उपयोग होत असल्याने पाहिजे तेवढा लाभ शेतकèयांना झालेला नाही.याबाबीला

Share

निमगाव लघु प्रकल्पासाठी सव्वा चौदा कोटीं मंजूर

गोंदिया,दि.२०– जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात येत असलेल्या निमगाव लघु प्रकल्पाच्या वनजमिनीसाठी होणारा खर्च हा प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५० टक्केपेक्षा अधिक असल्याने बाधित होणाèया वनक्षेत्रापोटी उर्वरित १४ कोटी २६ लाख ८६ हजार

Share