40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 24, 2017

नारायण राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नाही – पृथ्वीराज चव्हाण

अकोला,दि.24 : नारायण राणे काँग्रेसमध्ये आले; मात्र त्यांना काँग्रेसची संस्कृती समजली नाही. पदांमुळे ते दुखावले असल्याने अशोकराव चव्हाण आणि माझ्यावर टीका करीत आहेत. मी...

ओबीसी मे तुकडे गिराकर समाजतक ही सिमित रखना चाहती मोदी सरकार-सासंद अशोक सिध्दार्थ

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) २४ सिंतबर- केंद्र की विद्ममान भारतीय जनता पार्टी की सरकार इस देश कि पिछडी जाती याने ओबीसी समाज को न्याय एंव सवैंधानिक...

आमदार तोडसाम यांची बदनामी करणाछयावर कारवाई करा

आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीचे जिल्हाधिकाछयांना निवेदन गोंदिया,दि.२४ : लोकप्रिय आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य करून त्यांच्या तथाकथीत संभाषणाचे टेप सोशल मिडीयावर प्रसारीत...

बहुजनांनो, आरक्षणासाठी लढा उभारा-मडावी

भंडारा,दि.24 : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात ओबीसी, एससी, एसटी, एनटीव्हीजे व विशेष मागासप्रवर्ग प्रवर्गासाठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली असली...

शासनाची नवी भूमिका आधी सोशल आॅडीट नंतर चावडी वाचन तेव्हा कूठे कर्जमाफी

गोंदिया,(खेमेंद्र कटरे)दि.24 : आधीच आॅनलाईन कर्जमाफीचे फार्म भरतांना नाकीनऊ आलेल्या शेतकर्याचे कर्जमाफीचे शुक्लकाष्ठ काही संपेना.आता सरकारने  कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट करण्याचा निर्णय घेतला...

जलयुक्त शिवारसाठी तयार होणार प्रत्येक गावाचा आराखडा : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. 24 - गावाला दुष्काळ मुक्त करून जलस्वयंपूर्णतेकडे न्यायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. निवड झालेल्या गावामधील कामांची निवड...

आ.रवि राणा यांच्यावरील हल्ल्याचा गोंदियात निषेध

युवा स्वाभीमानच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून केला निषेध गोंदिया,दि.24-  नागपूर येथील वाडी परिसरात आ.रवि राणा यांच्या कारच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी हल्लेखोरांनी...

क्षत्रिय मरठा कलार समाज द्वारे नवरात्र गरबा -दांडिया चे आयोजन 

गोंदिया,दि.24 - क्षत्रिय मरठा कलार समाज च्या महिला संगठन व नवयुवक संघठन  यांच्या संयुक्त वतीने  दिनांक 21 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत दररोज सायंकाळी...

बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलनाला हिंसक वळण

वाराणसी, दि. 24(वृत्तसंस्था) - बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी...

रजेगाव-काटी उपसा सिंचन लाभक्षेत्रात होणार वाढ

गोंदिया,दि.24 : रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्र वाढ करण्याच्या विषयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात जसलंपदा सचिव चहल यांच्या उपस्थितीत संबधित अधिकाºयांची विशेष आढावा...
- Advertisment -

Most Read