28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 27, 2017

जिल्ह्यात आजपर्यंत ग्रा.प.निवडणुकीकरीता फक्त 210 उमेदवारी अर्ज

गोंदिया,दि.27 : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. मात्र उमेदवारी...

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

सडक अर्जुनी,दि.27- तालुक्यातील खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत गोपाल मेश्राम या २३ वर्षीय तरुणाला सर्पदंशानंतर डाॅक्टराच्या हलगर्जीपणामुळे योग्य उपचार न मिळू शकल्याने मृत्यू झाल्याची घटना...

सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी लोकसहभागाला प्राधान्य द्या- पणन मंत्री सुभाष देशमुख

मुंबई, दि. 27 : राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या बळकटी करणासाठी अधिकाधिक लोकसहभागाला प्राधान्य द्यावे. तसेच राज्यातील गाव व तालुका पातळीवरील सर्वच खरेदी विक्री संघांची वार्षिक उलाढाल...

ज्युदोचा नावलौकीक वाढविण्याचे प्रयत्न करा – डॉ.दिलीप-पाटील भूजबळ

४५ व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्युदो स्पर्धेचे उदघाटन गोंदिया,दि.२७ : ज्युदो हा क्रीडा प्रकार मुळ भारतीय आहे. येथून तो चीन, जपान त्यानंतर अमेरिकेत गेला आणि...

 मालकांना प्रलंबित गोदाम भाडे मिळणार,तूटीतूनही होणार सुटका -पालकमंत्री

गोंदिया, दि. 27 - आधारभूत हमी धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाच्या साठवणूकीसाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे 2009 पासून प्रलंबित असलेले गोदाम भाडे तातडीने देण्यात यावे...

ग्रामपंचायत येरमनार येथील पदाधिकार्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले

आलापल्ली, २७: अहेरी तालुक्यात येत असलेल्या येरमनार ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेविकेच्या मनमानी कारभार सुरु असतांना याबाबत पंचायत समितीला वारंवार तक्रारी सादर करुनही कोणतीही कार्यवाही करण्यात...

नवरात्र उत्सवात पाकिस्तानी फुग्यांची विक्री

गोंदिया,दि.27 - सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून गोंदिया शहर या उत्सवासाठी नेहमीच ओळखले जाते.या उत्सवाच्या दरम्यान विविध दुकानेही सजलेली असतात.त्यातच काही...

बेरार टाईम्सचा दणका,सीईओंनी केली कार्यालयासह शौचालयांची पाहणी

गोंदिया,दि २७(खेमेंद्र कटरे)-; स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या सारख्या मोहिमांमध्ये जिल्ह्याचे नाव गाजविणार्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय...

‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तक प्रकाशनाचे

नागपूर,दि.27 : लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने...

शिवसेना राहणार सत्तेतच; मंत्री मात्र बदलणार?

मुंबई ,दि.27: दस-याला सीमोल्लंघन करून सत्तेतून बाहेर पडण्याचे नगारे शिवसेनेने वाजविले असले तरी प्रत्यक्षात तो पक्ष सरकारमधून बाहेर पडणार नाही आणि सत्तेतच राहणार आहे,...
- Advertisment -

Most Read