31.7 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Oct 6, 2017

वीज पडून मृत्यू आता राज्य आपत्तीच्या यादीत

गोंदिया,दि.06 - वीज पडून मृत्यू झाल्यास त्याचा राज्य आपत्तीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अशा घटनांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसाना चार लाख रुपयांची नुकसानभरपाई...

भाजपाच्या राज्यात भाजपाचेच आंदोलन!

अहमदनगर,दि.06: शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात  सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन...

दिवाळीत भारनियमन होणार नाही, वीजनिर्मिती कमी झाल्यामुळे तात्पुरते भारनियमन – ऊर्जामंत्री बावनकुळे

नागपूर,दि.06 -  महानिर्मिती  आणि खाजगी वीज निर्मिती कंपन्यांची वीज निर्मिती कमी झाल्यामुळे राज्यात भारनियमनाचे संकट निर्माण निर्माण झाले आहे. तसेच एससीसीएल कोळसा खाणीत पडलेल्या पावसामुळे...

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे

मुंबई,दि.06 : गेल्या चार आठवड्यांपासून शुकशुकाट असलेल्या राज्यातील अंगणवाड्यांमध्ये सोमवारपासून पुन्हा किलबिलाट सुरू होणार आहे. कारण १० सप्टेंबरपासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनी अखेर शुक्रवारी...

राज्यातील 200 ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभी करणार – पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील साधारण २००...

न्यु महाराष्ट्र सदन मे ७ अक्तूबंर को पोवार समाज स्नेहमिलन

गोंदिया,६ अक्तूंबर- दिल्ली,नई दिल्ली एंव नोएडा स्थित पोवार(पवार)समाज का स्नेहमिलन समारोह कल शनिवार(७ अक्तूबंर)को शाम ७ बजे नई दिल्ली स्थित न्यु महाराष्ट्र सदन कस्तुरबा...

जिल्हा सत्र न्यायाधीश लद्दड यांना निरोप

गोंदिया,दि.06 : गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात २ वर्षापासून जिल्हा सत्र न्यायाधीशपदी कार्यरत असलेले अनिल लद्दड यांचे मुंबई येथे स्थानांतरण झाले. त्यानिमित्ताने २८ सप्टेंबर रोजी गोंदिया...

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- शेखर चन्ने

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक आढावा बैठक गोंदिया,दि.६ : येत्या १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक ही थेट मतदारातून होणार आहे. त्यामुळे या...

कृषीमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकली कापसाची झाडे

यवतमाळ,दि.06- शेतात फवारणी करत असताना किटकनाशमुळे विषबाधा होऊन जिल्हात 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर आज (शुक्रवारी) कृषीमंञी भाऊसाहेब फुंडकर मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबातील...

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सामील होणार- राणेंची घोषणा

मुंबई,दि.06(विशेष प्रतिनिधी)- राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपप्रणित एनडीएत सामील होणार असल्याची घोषणा आज शुक्रवारी केली. दोन दिवसापूर्वी नारायण...
- Advertisment -

Most Read