29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Oct 7, 2017

येरंडी/दर्रे ग्रापं अविरोध,सरपंचासह सदस्याही महिला

अर्जुनी मोरगाव,दि.07- तालुक्यातील 39 ग्रा.पं.च्या निवडणुका येत्या 16 ऑक्टोंबरला होत असून गोठणगाव व येरंडी/दरॆ या दोन्ही आदिवासी नक्षलप्रभावीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका मात्र अविरोध पार पडल्या...

शिवशाही बससेवा प्रवाशांच्या सुविधेसाठी – परिवहन मंत्री रावते

भंडारा,दि. 7 :- खाजगी वाहतुकदाराकडून जास्त दरात प्रवाशांना प्रवास करावा लागत होता, त्यावर तोडगा म्हणून शासनाने परिवहन महामंडळातर्फे सर्व सुविधायुक्त अशी वातानुकूलित शिवशाही बस सेवा...

बीडच्या चारदरी गावात वीज कोसळून पाच जण ठार

बीड,दि.07- जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चारदरी येथे शनिवारी सायंकाळी वीज पडून पाच जण ठार झाले. माजलगाव तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण सहा ठार...

राष्ट्रीय हरित लवादाने दिला तेलंगणा सरकारला धक्का

आल्लापली(सुचित जम्बोजवार),दि.७ : राज्याच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर गोदावरी नदीवर तेलंगणा सरकार बांधत असलेला मेडीगट्टा महाकाय सिंचन प्रकल्प गेली काही वर्षे वादाचा विषय...

काँग्रेसने मुलचेऱ्यात केला चक्का जाम

मुलचेरा, दि..७: तालुका निर्मितीला २५ वर्षे होऊनही शासन व प्रशासनाने मुलभूत सुविधा न पुरविल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शहा...

देशातील मालवाहतूकदारांचा साेमवारपासून चक्काजाम

मुंबई,दि.07 -जीएसटीमधील काही धाेरणांचा मालवाहतुकीवर हाेत असलेला परिणाम, डिझेलच्या किमती, रस्त्यावर हाेणारी छळवणूक, भ्रष्टाचार या सगळ्या गाेष्टींचा निषेध करण्यासाठी अाॅल इंडिया माेटर ट्रान्सपाेर्ट असाेसिएशनने...

शेतकरी कुटुंबाची व्यथा पाहून गहिवरले आमदार

यवतमाळ,दि.07 - यवतमाळ जिल्ह्यातील झालेल्या अतिविषारी फवारणीच्या औषधांनी नाहक बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना भेटून सांत्वन करून याबाबत अधिक माहिती व मदत व्हावी या...

पांजरा (काटे) येथे सरपंचासह सात सदस्य बिनविरोध

माजी मंत्री अनिल देशमुख गटाचे वर्चस्व नागपूर,दि.07-  राज्याची  उपराजधानी असलेल्या नागपुर  जिल्हयातील काटोल विधानसभा मतदारांमधून थेट  अविरोध सरपंच  होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पांजरा (काटे)ग्रामपंचायतीच्या सौ.विजुताई युवराज...

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अत्याधुनिक नव्या इमारतीचे लोकार्पण

पुणे दि. 7 : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत अत्याधुनिक आणि सुसज्ज झाली असून या इमारतीतून लोकाभिमुख आणि गतिमान  पध्दतीने काम व्हावे. त्याचबरोबर सामान्य लोकांच्याबद्दल...

दतोरा येथील कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

गोंदिया,दि.७ : गोंदिया तालुक्यातील दतोरा येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या फिडर कॅनॉलच्या बांधकामाची पाहणी नुकतीच जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय...
- Advertisment -

Most Read