31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 9, 2017

डॉ.महादेवराव मेश्राम यांना जीवन गौरव पुरस्कार

नवी दिल्ली 9 : महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘वयोश्रेष्ठ सम्मान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या मंगला...

लोककलेला प्राधान्य दयावे : मंगला बनसोडे

नवी दिल्ली 9 : लोककला ही समाजाची कला असून लोककला आणि लोक कलावंत यांना प्राधान्य दयावे, अश्या भावना ‘वयोश्रेष्ठ सम्मान’ पुरस्कार प्राप्त मंगला बनसोडे...

पार्किंगसाठी उड्डाणपुलाखालील जागेसह इतर जागेचा पर्याय

गोंदिया,दि.09 : शहरातील अरुंद रस्ते,त्यातच पार्किंगची नसलेली व्यवस्था आणि वाहकाकंडून होणारी बेशीस्त पार्किंग, पोलीस कर्मचार्यांचे निवासस्थान,रावणवाडी व रामनगर पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामाच्या विषयाला घेऊन...

गोंदिया जिल्ह्यात ५७ धान खरेदी केंद्र सुरू होणार

गोंदिया,दि.09 :दिवाळीपुर्वी जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुुरु करुन हलक्या प्रतीचा धान विकतांना लुबाडणूक होऊ नये यासाठी गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी...

नाल्यात वाहून गेलेल्या इसमाचे प्रेत आढळले

आलापल्ली,दि.09 : आलापल्ली येथील आठवडी बाजारात गेलेला इसम घराकडे परत जात असतांना नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. दरम्यान कालपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध...

गडचिरोलीत ८८ ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरु होणार

गडचिरोली,दि.९: : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हयात ८८ ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरु करण्यास जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यानी मान्यता प्रदान...

खोडशिवनीत भूमिगत रेल्वे पुलाविरोधात नागरिकांचे आंदोलन,खा.पटेलांची हजेरी

सडक अर्जुनी,दि.०९-गोंदिया- चंद्रपूर रेल्वेमार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी हे रेल्वेस्थानक असून याठिकाणी असलेल्या चौकीवरून वाहतुक बंद करुन ती भूमिगत पूलाखालून सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने...

जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र – जिल्हाधिकारी

भंडारा,दि. 9 :- आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखादया गोष्टीची माहिती...

भाजप व संघ कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा भाजयुमोतर्फे निषेध

गोंदिया,दि.09 : केरळ राज्यात सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया...

किटकनाशक पुरविणाऱ्या कंपनी आणि वितरकांवर फौजदारी गुन्हा- कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबई, दि. 9 : यवतमाळ येथील कीटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी  बियाणे...
- Advertisment -

Most Read