36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 10, 2017

काँग्रेसने केले अमित शहांच्या पुतळ्याचे दहन

नागपूर,दि.10 - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी चिटणीस पार्क चौकात अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. अमित शहाचा...

महसुल कर्मचाèयांचे विविध मागण्यासांठी आजपापून काम बंद आंदोलन

गोंदिया,दि.१०: महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या निर्देशानुसार महसूल विभागातील सर्व कर्मचार्यांनी विविध मागण्यासाठी आजपासून (मंगळवार) बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केली.याआधी पुरवठा विभागाचे सर्व...

“विश्व सेवा सप्ताह” के अंतर्गत बच्चो के आँखों की जाॅंच

गोंदिया,10 अक्तूबंर- स्थानिय लायंस क्लब गोंदिया रॉयल संजीवनी "विश्व सेवा सप्ताह" के अंतर्गत इंजिन शेड स्कूल सिविल लाइन गोंदिया मे आँखों की जाॅंच एवम्...

आजपासून राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई,दि.10- राज्यामध्ये मंगळवारपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे. राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होणार आहे. राज्यात...

कंत्राटदारांनी काढली प्रधान सचिवाची गाढवावरुन धिंड

यवतमाळ,दि.10 -येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदारांकडून शासन विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवाच्या नावाच्या फलकाची गाढवावरून धिंड काढण्यात आली.यवतमाळ जिल्ह्यातील...

चाकाचे 8 नट्स निघाल्याने 50 फूट फरफटत गेली बस

वर्धा,दि.10 - जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बस आगारातून निघालेल्या बसच्या मागची दोन्हीही चाकाचे 8 नटस निघाल्याने अपघात झाला असता. पण ही घटना टळली.  सकाळी साडेआठ वाजता आगारातून...

एकजुटीने पक्ष संघटना मजबूत करा-ना.दिवाकर रावते

भंडारा दि.१०-: शिवसैनिक हा पक्षाचा श्वास आहे. परंतु निवडणूक जिंकण्याची जवाबदारी आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुका विचारात घेऊन बुथनिहाय पक्ष संघटना मजबूत करावी, असे...

लाक्षणिक उपोषणातून शेतकºयांना श्रद्धांजली

नागपूर दि.१०-: कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे. बळी गेलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘जय जवान,...

वक्फ मालमत्तेचे पूर्ण सर्वेक्षण करणार – श्याम तागडे

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राज्यस्थरीय बैठकीत प्रतिपादन मुंबई. ( विशेष प्रतिनिधी )दि.१०- – वक्फ मालमत्तेचे पूर्ण सर्वेक्षण करणार केले जाईल अशी ग्वाही अल्पसंख्यांक विभागाने...

पोवार समाज कोजागिरी कार्यक्रमात गुणवंत विद्याथ्र्यांसह इतरांचा सत्कार

गोंदिया दि.१०--पंरपरेनुसार साजरा केल्या जाणाèया पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे ७ सप्टेंबरला पोवार समाजाच्या शरद पोर्णिमा कार्यक्रमाला रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने बहार आणली व उपस्थितांना...
- Advertisment -

Most Read