36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 16, 2017

स्वदेशी बनावटीचे पाणबुडीभेदी जहाज नौदलात दाखल

विशाखापट्टणम,दि.16(वृत्तसंस्था)- भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज (सोमवार) "आयएनएस किल्तान' या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीभेदी लढाऊ जहाजाचा औपचारिकरित्या भारतीय नौदलात समावेश करण्यात आला....

मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर बच्चू कडूंचे आंदोलन मागे

अमरावती,दि.16 : प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणीनंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी मागे घेतले....

बसने चार रिक्षा, दुचाकी आणि कारला ठोकले, एक जागीच ठार

औरंगाबाद,दि. १६ :- प्रवाशी घेऊन  बीडला निघालेल्या एस.टी. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने वेगातील बसने चार रिक्षा, एक दुचाकी आणि कारला ठोकरले. यावेळी बसने चिरडल्याने...

मनोरूग्णालयांकडे सकारात्‍मकतेने पाहणे गरजेचे – आरोग्य मंत्री

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मंत्रालयात मनोरूग्णांनी तयार केलेल्या वस्‍तूंचे प्रदर्शन मुंबई, दि. 16 : मनोरूग्णांकडून एकाग्रतेने आकर्षक वस्तू बनवून त्यांच प्रदर्शन भरवणे ही स्पृहनीय बाब आहे, मनोरूग्णालय...

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोली तालुका अध्यक्षपदी सुरज डोईजळ

गडचिरोली,दि. १६ :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसींचा लढा सुरु ठेवण्यासाठी देशभर कार्य सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपले जाळ विस्तार...

नागरिक वाचन संस्कृती विसरले -चेतन भैरम

लाखनी,दि. १६ : -ग्रंथालयात विविध प्रकारचे उपक्रम साजरे करुन संस्कृती टिकून ठेवण्याचे काम सुरु आहे. आपल्या ज्ञानाची द्वारे ग्रंथालय चळवळीमुळे व्यापक झाली आहेत. या...

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपटांची निवड

मुंबई, दि. १६ : गोवा येथे होणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये झाला बोभाटा, पिंपळ, फिरकी, दशक्रीया...
- Advertisment -

Most Read