35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 20, 2017

अहेरीतील एसटी कामगार सरकारशी लढाईला तयार

आलापल्ली,दि. 20: संपावर असलेल्या एसटी कामगारांच्या मागण्या मान्य करण्याएेवजी राज्य शासनाकडून हा अांदोलन मोडीत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात अाहे. याला न घाबरता पुढील...

बळीराजांचा इतिहास समाजापर्यंत पोचविणे गरजेचे -डॉ. बबनराव तायवाडे

नागपूर, दि.२०-: राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे प्रथमच बळीराजा गौरव दिन ,शोध इतिहासाचा सत्य संस्कृतीचा कार्यक्रम येथील लोकमत चौकात घेण्यात आला. बळीराजाचा इतिहास हा दानशूर,लोकशाही,नाविन्यपूर्ण कारभार...

गडचिरोली व भंडार्यात बळीराजा गौरव दिन उत्साहात

गडचिरोली,दि.20 - भारतीय आद्य सिंधू संस्कृतीचे महानायक,महासम्राट बळीराजाचे उच्च-उदात्त संस्कृतीचे जागर करण्याच्या हेतूने बळीराजा यांचे राज्य घडविण्याच्या व विचार सर्व सामान्य शेतकरी,नागरिकापर्यंत  पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली...

कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल

तिरोडा,दि.20 : एसटी कर्मचाºयांचे मागील तीन दिवसांपासून संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा चौथा दिवस होता. शासन आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात मागण्यांवरुन चर्चा फिस्कटली. त्यामुळे हा...

किटकनाशक फवारणीतून शेतकºयाला विषबाधा

सालेकसा,दि.20 : तालुक्यातील मोहरानटोली येथील तिलकचंद गणपत बेंदरे (५०) हे शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी करताना त्यांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) रोजी घडली. त्यांना...

पोलिसांनी नक्षलग्रस्त गावातील नागरिकांसमवेत साजरी केली दिवाळी

गडचिरोली,दि.१९: आधीच असलेली गरिबी आणि यंदा निसर्गाने दाखविलेली अवकृपा यामुळे यंदाची दिवाळी अंधकारमय जाईल, या चिंतेने ग्रासलेल्या एका नक्षलग्रस्त गावातील गावकऱ्यांच्या मदतीला पोलिस धावून...

एसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

मुंबई,दि.20-पाच एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यात बुधवारी पहाटेपर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र कर्मचारी संघटना आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने तिसऱ्या...

अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणा-या रुग्णालयांमध्ये वाढ

मुंबई ,दि.20– राज्यातील २७ लाख अपंग रुग्णांच्या तुलनेत अपंगत्व प्रमाणपत्र देणारी ५४ रुग्णालये अपुरी असल्याने यामध्ये १६ रुग्णालयांची वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार...

पुणे-काझीपेठदरम्यान आजपासून सुपरफास्ट रेल्वे

चंद्रपूर,दि.20- मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे ते काझीपेठ व्हाया चंद्रपूर ही नवी साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन (22151) करण्यात आली आहे. उद्यापासून प्रत्येक शुक्रवारी रात्री...

आज बलिप्रतिपदा !, जाणून घ्या महत्त्व

आज शुक्रवार, दिनांक २० आक्टोबर, कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा ,अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०७४ सौम्यनाम संवत्सर,महावीर जैन संवत् २५४४ , गोवर्धन पूजा,...
- Advertisment -

Most Read