39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 22, 2017

एसबीआय खातेधारक दररोज एटीएममधून काढू शकतील २ लाख रुपये

मुंबई ,दि.22: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँकेच्या खातेधारकांना आता दररोज एटीएममधून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. देशभरातील बँकाकडून...

चांगोटोला येथे बळीमहोत्सव उत्साहात साजरा

गोरेगाव,दि.22- कृषीसंस्कृतीचा संरक्षक बळीराजा स्मृती व गौरव दिवसाचे आयोजन ओबीसी सेवा संघ व बळीमहोत्सव समिती चांगोटोला द्वारे करण्यात आले होते.शेतकर्यांचा सांस्कृतिक प्रतिक असलेल्या बळीराजाच्या...

मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौ-यात शिवसेना आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना वगळले

यवतमाळ,दि.22 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनासुद्धा वगळण्यात आले. राठोड यांनी या...

अवैध कीटकनाशकांची विक्री करणा-यांवर मोक्कासारखे गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

यवतमाळ,दि.22 - परवानगी नसताना कीटकनाशकांची विक्री करणा-या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे (मोक्का) गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथील...

मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये रुग्णालयात जाऊन फवारणीबाधित शेतक-यांची घेतली भेट

यवतमाळ,दि.22 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतक-यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. सकाळी यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमन...

रेतीचे अवैध उत्खनन, दारुचा व्यापार बंद करा

तुमसर,दि.22 : कान्हळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन केले होते. यात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक तसेच...

शहीद जवानांना मानवंदना

गडचिरोली,दि.22 : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त १ सप्टेंबर २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहीद झालेल्या पोलीस जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी...

पत्रकार भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती,दि.22 - जिल्हा मराठी पत्रकार परिषदेला दैदिप्यमान असा इतिहास लाभला असून अतिशय नामवंत पत्रकारांनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषवून गौरवात्मक कार्य केले आहे. अमरावती जिल्हा...

नागपूरच्या प्रत्येक चौकात बळीराजा गौरवदिन सोहळा साजरा करू-आ.सुधाकरराव कोहळे

नागपूर,दि.22:येथील  कुणबी महासंघातर्फे शुक्रवारला( दि.२०) बळीराजा गौरवदीन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या कार्यक्रमाप्रंसगी बोलतांना  बळीराजा  दानशूर होता त्यांचा न्याय हा सर्वांसाठी सारखा होता, बळीराज्याचे...

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा. – आठवले

...तर भीमसैनिक  चोख उत्तर देतील – आठवलेंचा राज ठाकरेंना इशारा # शिवसेनेने भाजपा सोबत वाद करू नये – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई,(शाहरुख मुलाणी),दि.22 – शिवसेनेने...
- Advertisment -

Most Read