28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Oct 27, 2017

नोपार्कींग फलकाजवळ वाहनांची पार्कीग

गोरेगाव,दि.28:- येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेश दाराजवळ मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्कींग होत असल्याने यावर आळा घालण्यासाठी तहसिलदारांनी नोपार्किगंचे फलक लावुन घेतले. पण येणा-या वाहनाना कोठे...

4 नोव्हेंबरच्या मोर्च्यासाठी शिक्षक समन्वय समितीची सभा

गोंदिया,दि.28- राज्यसरकारकडून प्राथमिक शिक्षकांना विविध प्रकारे दिल्या जाणार्या भेदभावपुर्ण वागणूकीचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या 4 नोव्हेंबर रोजी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्या मोर्च्याला यशस्वी करण्याच्या...

बिघडली सोनियांची तब्येत, पोटदुखीच्या त्रासानंतर दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली,दि.27(वृत्तसंस्था) - शिमल्याला गेलेल्या सोनिया गांधी यांना घाई-घाईने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे काँग्रेसमधील सुत्रांनी...

खते, बियाण्यांसाठी शेतकऱ्याला ‘आधार’सक्ती, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई,दि.27 -  सरकारी खते आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी राज्य सरकारने आधारकार्ड सक्तीचे केले आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. खतं...

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना जामीन मंजूर

गडचिरोली,दि.27ः- देसाईगंज नगर पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक चिन्हासंदर्भात फोनवरून दबाव आणल्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर...

विद्यार्थ्यांच्या लढ्याला सामुहिक यश,कुलगूरींनी दिली परिक्षेला बसण्याची परवानगी

विद्यार्थाना द्वितीय सत्रात दोन्ही सत्र देण्याची मुभा लाखनी,दि.27- स्थानिक समर्थ महाविद्यालय येथील ३३ विद्यार्थांना एम कॉम प्रथम सेमिस्टर परिक्षेपासून महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे वंचित करण्यात आल्याचे वृत्त...

चोरखमार्याच्या सरपंच श्रीमती रामटेके भाजपवासी

तिरोडा,दि.27- तालुक्यातील स्वच्छता अभियानात राज्यस्तरावर पोचलेल्या चोरखमारा गावाच्या नुकत्याच पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत श्रीमती कंचना रामटेके या विजयी झाल्या.विशेष म्हणजे त्या यापुर्वी जेव्हा...

खासदार पटोलेंची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर तब्बल दोन तास चर्चा

मुंबई/गोंदिया,दि.27- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्वपक्षीय नेत्यांना लक्ष्य करूनही पक्षाने कुठलीही दखल घेतली नसल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे गोंदिया-भंडाराचे खासदार नाना...

राजनांदगाव जिल्ह्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार

रायपूर (छत्तीसगढ),दि.27 : छत्तीसगढच्या राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षादलांसोबत बुधवारी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर रोख इनाम जाहीर झालेले होते. खडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपेनकडका...

शंभर बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नका

नागपूर,दि.27 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित 100 बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन करीत संबंधित महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात...
- Advertisment -

Most Read