35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 10, 2017

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली,दि.10 : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्रातले जवळपास 1 लाख 83 हजार प्राथमिक शिक्षक या निर्णयानं...

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार

अाल्लापली,दि.१०: सुरजागड पहाडावरुन लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने लुनास्वार इसम जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारनंतर साडेचार वाजताच्या सुमारास महागाव-आलापल्ली-आपापल्ली-सुभाषनगर चौरस्त्यावर घडली....

गोंड गोवारी ‘अशी सलग जात नाही, गोवारी हीच मुळ आदिवासी जमात होय : क्रिष्णा शेरू सर्पा 

प्रतिनिधी/१० नोव्हेंबर गोंदिया :  अनूसूचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या गोंड गोवारी ही सलग जात नसुन वास्तविक पाहता गोंड  व गोवारी तत्सम वेगवेगळ्या जमाती आहेत. गोंड गोवारी...

माविमचा उपक्रम : विशेष उपजिविका कार्यक्रम फुट पंपाद्वारे शेतीस पाणी देण्याचे प्रात्यक्षिक

गोंदिया,दि.१० : महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिविका अभियान राबविले जात आहे. विशेष उपजिविका कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण महिलांच्या उपजिविका वाढविण्याकरीता...

भंडारा येथे दिवाळी अंक प्रदर्शनीचे आयोजन

भंडारा,दि.10ः भंडारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडाराच्यावतीने आज शुक्रवार(दि.10) ला दिवाळी अंक प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य पाखमाडे...

विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!

अकोला,दि.10ः मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील वीस वर्षिय युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना...

गोरेगाव,आमगावमध्ये तहसिलदारांना ओबीसी संघर्ष कृती समितीचे निवेदन

आमगाव/गोरेगाव,दि.10-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने सर्व तालुकास्थळी आज गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याच्या मागणीसह पिकविम्याद्वारे शेतकèयांची झालेली फसवणूक थांबवून पिक विम्याचे नियम बदलविणे,ओबीसी...

कृषीमंत्र्याच्या भेटीसाठी शेतकरी चढला मंत्रालयाच्या सज्जावर

मुंबई ,दि.10( शाहरुख मुलाणी )-  मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढलेल्या तरुण शेतक-याला अखेर सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या शेतक-याची...

मातृसेवा संघाच्या नविन वास्तुचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते

नागपूर, दि. 10 : सामान्य माणसांपर्यंत परवडणाऱ्या आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी सेवाभावी संस्थांचे जाळे उभारण्याची गरज असून या सेवाभावी संस्थांनी जनसामान्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहचवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

गोंदियातील वाहतूक व्यवस्थेला लागणार शिस्त;नो पार्कींग झोन मध्ये जड वाहनांना प्रवेश बंदी

गोंदिया,दि.१० : गोंदिया शहराच्या मध्यभागी भाजीबाजार व प्रमुख बाजारपेठ असल्याने त्या भागात दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन होत आहे. औद्योगिक विकासामुळे दुचाकी...
- Advertisment -

Most Read