40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 24, 2017

विदर्भ विकास मंडळाचा सामंजस्य करार

नागपूर,दि.24 : विदर्भ विकास मंडळाच्या सभागृहामध्ये विदर्भ विकास मंडळाची सन 2017-18 ची तिसरी बैठक विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली...

सर्व प्रकारच्या आॅनलाईन कामावर शिक्षकांचा बहिष्कार

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.24 : शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायद्यानुसार सार्वत्रिक निवडणूक जनगणना या व्यतिरीक्त अन्य कोणतेही शाळाबाह्य काम शिक्षक कर्मचाºयांना बंधनकारक नाही. मात्र यानंतर शिक्षकांवर...

अतिक्रमण हटाव मोहिमेचा बुलडोजर चालला

चोख बंदोबस्तात मोहिमेला सुरुवात गोंदिया ,दि.२४: शहर विकासासाठी आडकाठी ठरलेल्या अतिक्रमणाचा तिढा आता मार्गी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वारंवार खंडित होणारी अतिक्रमण हटाव...

लोणार पर्यटन विकासाकरिता ९३ कोटी रुपये मंजुर

नागपूर,दि.24 : विदर्भवासियांसाठी खुशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजुर केले आहेत. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई...

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा काँग्रेसला

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना रोखण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने कंबर कसली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले...

कोटगूलनजिक भूसुरुंगस्फोटात 1जवान शहीद, दोन जखमी

कोरची,दि.२४: नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पेरलेल्या भूसुरुंगस्फोटात एक जवान शहीद, तर दोन जवान जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोटगूल येथील...

ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य- राजकुमार बडोले

गोंदिया,दि.२४ : ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा...

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘संकल्प समतेचा‘ चित्ररथाचा शुभारंभ

गोंदिया,दि.२४ : मागील तीन वर्षात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विविध घटकांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आहे. तसेच अनेक महत्वपूर्ण कामे सुध्दा केले...

डिजीटल इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण अंतर्गत लॅपटाप व प्रमाणपत्राचे वितरण

नांदेड,दि.२४ , राज्यांतील जनतेस अचूक संगणकीकृत सातबारा व 8 अ ऑनलाईन उपलब्ध होणे आणि सर्व फेरफार ऑनलाईन पध्दपतीने होण्याच्या दृष्टीने डिजीटल इंडीया कार्यक्रमांतर्गत डिजीटल...

माडग्याळ येथे व्याखान व पुरस्कार वितरण सोहळा रविवारला

_*विश्वरत्न सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत पुरस्कार वितरण सोहळा व व्याख्यानमाला* सांगली,दि.२४ः भारतीय संविधान दिन26 नोव्हेंबर रोजीच्या68व्या गौरव दिनानिमित्त व थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले...
- Advertisment -

Most Read