28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Dec 16, 2017

धर्मरावबाबांच्या नेतृत्वात विराट मोर्चाची उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक

आलापल्ली,दि.१६: वने, महसुल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष...

माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरेंच्या खात्यात अर्ज न करताच कर्जमाफीची रक्कम

जळगाव, दि.१६ : माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरला नसताना त्यांना प्रोत्साहनपर १५ हजार ४८२ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

महोत्सवामुळे नागपूरच्या संत्र्याला वैश्विक ओळख- मुख्यमंत्री

v  पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचे थाटात उद्घाटन v  संत्रा प्रजातींच्या संशोधनासाठी कृषी विद्यापीठाला 2 कोटींचा निधी v  “नोगा”चे पुनरुज्जीवन  नागपूर, दि. 16 :  “ऑरेंज सिटी” म्हणून नागपूरची ओळख नेहमीच राहिली आहे. ही ओळख आता जागतिक स्तरावर नेण्यासाठी...

सभापती पदाची आरक्षण सोडत,गोंदिया ,तिरोडा,आमगाव,देवरीत महिला

गोंदिया,दि.१६ : जिल्हयातील 8 पंचायत समित्यांच्या साभापती पदाकरीता त्यांना सद्य:स्थितीत लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेच येणाऱ्या दिवसांपासून अडिच वर्षाच्या कालावधीकरीता आरक्षित पदांची सोडत आज...

आता लढाई शेतकरी व बहुजनांची- नाना पटोले

गोंदिया,दि.१६ः-गरीब, शेतकèयांच्या भरवशावर राज्यात आणि केंद्रात भाजपाची सरकार आली. मात्र, सत्ता हातात येताच सत्ताधाèयांनी शेतकèयांकडे पाठ फिरविली आहे. या सरकारने शेतकèयांचा विश्वासघात केला असून...

पोलीस कर्मचा-याने काँग्रेस खासदार कमलनाथ यांच्यावर ताणली बंदूक

छिंदवाडा(वृत्तसंस्था) दि. १६ : - येथील काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांच्यावर त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात कॉन्स्टेबलने बंदूक रोखल्याची घटना शुक्रवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात...

भाजप तोडतंय, आपल्याला जोडायचंय : राहुल गांधी

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था)दि. १६ : - तुम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते माझे कुटुंब आहात. तरुणांनो एकत्र या, आपण एकतेचे आणि प्रेमाचं राजकारण करू. पुढील काळात काँग्रेस सर्वांत...

वर्धा जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्या –  मुख्यमंत्री

वर्धा, दि.16 : वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्प पुनर्वसन आणि कालवे, धाम प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी वनजमिनीचा प्रस्ताव आणि कार प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. तसेच निम्न वर्धा...

महाआरोग्य शिबीराचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा- आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत

दहा हजार नागरीकांनी घेतला निःशुल्क आरोग्य सेवेचा लाभ नागपूर, दि. १६ : आरोग्य शिबिरात रूग्णांसाठी अत्याधुनिक यंत्रांद्वारे निदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे...

संत जगनाडे महाराज स्मारकासाठी १ कोटी रुपयांचा निधी देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा * स्मारकासाठी चटई क्षेत्र वाढवून देऊ नागपूर, दि. १६ : समाजाचे प्रबोधन करणाऱ्या, समाजाला नवी दिशा देणाऱ्या, वाईट चालीरितीवर प्रहार...
- Advertisment -

Most Read