30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 1, 2018

केंद्रीय राज्यमंत्री हेगडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

नागपूर,दि.01 : कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी...

भिमा कोरेगाव येथील घटना पुर्वनियोजित, हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावीः डॉ. राजू वाघमारे

मुंबई, दि.१ ः- पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात आंबेडकरी अनुयायांवर पुर्वनियोजितपणे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी...

…अखेर शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती उत्पन्न मर्यादा वाढीचा शासन निर्णय निघाला

राष्ट्रीय ओबीसी महासंघासह ओबीसी संघटनांच्या प्रयत्नांना यश गोंदिया,दि.01ः- नाॅन क्रिमिलेअरची उत्पन्नमर्यादा सहा लाखांवरून आठ लाख करण्याचा 16 डिसेंबरला काढलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारच्या विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण...

‘आयएमए’चा मंगळवारला काळा दिवस : रुग्णालयांची ओपीडी राहणार बंद

गोंदिया,दि.01 : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे, असे असताना केंद्र सरकार ‘एनएमसी’ विधेयक...

पहिल्यांदाच विदर्भाने जिंकला रणजी करंडक

इंदूर,दि.०१--विदर्भ संघाने अंतिम सामन्यात बलाढ्य दिल्लीचा 9 विकेटने धुव्वा उडवत रणजी करंडकावर प्रथमच आपले नाव कोरले आहे. विदर्भाला दुसऱ्या डावात विजयासाठी 29 धावा आवश्यक...

ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्षपदी कमलेश बिसेन बिनविरोध

गोंदिया,दि.०१ः- गोंदिया जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या मयूर लाॅन येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय अधिवेशनात गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघटनेची नवी कार्यकारीणी गठित करण्याकरीता विद्यमान जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण यांच्या...

वनतस्करी रोखण्यासाठी तीन राज्यांची संयुक्त मोहीम

गडचिरोली : वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील जंगलातून होणारी मौल्यवान सागवानाची तस्करी रोखण्यासाठी तीनही राज्यातील वन अधिकारी संयुक्त मोहीम राबविणार...

गडचिरोली नगर परिषद:भाजपचे १८ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

गडचिरोली, दि.१: केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना गडचिरोली नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता पुर्ण बहुमताने आली.मात्र सध्या विकासकामे होत नसल्याने तसेच नगराध्यक्षांच्या पतीची कामकाजात...

तुरीला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

वाशिम,दि.1 :  जिल्ह्यातील व्यापारी अत्यंत कमी दराने तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर...

सरकारने माळी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये

पुणे,दि.1 :माळी समाजाच्या मागण्यांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्यामुळे सामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सरकारने माळी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये. नागरिक रस्त्यावर उतरल्यास सरकारला पळता...
- Advertisment -

Most Read